ठाणे: विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसाचे निमित्तसाधून राज्यातील पूरग्रस्तांना…
कळव्यातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असणा-या १२०० हून अधिक अतिक्रमणांवर आता …
स्वातंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त 'व्यर्थ न हो बलिदान' या अभि…
ठाणे -:महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कर…
मुंबई- देशातील सध्याची परिस्थीती पाहता सेवादलावर मोठी जबाबदारी असून देश तोडण…
मुंबई पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. आता रा…
कोल्हापूर - कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर …
गेले काही दिवस ठाण्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लाग…
तासगाव - डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीतील राज्यभ…
मुंबई - इतर कामगारांप्रमाने सलून कामगाराला ही सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा य…
प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा शिवसेनेचे आमदार प…
ठाणे -विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी…
ठाणे महापालिकेच्या वतीने १ गाडी अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू आज चिपळू…
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच अस…
राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शालेय फि मध्ये १५ टक्के सवलत द्या…
ठाणे- शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतंर्गत आज कळवा आणि म…
ठाणे -अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर ठिकाणी भयावह परिस्थिती नि…
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांध…
कोकणातील पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीसाठी आम्ही स्वतंत्र म्युनिसिपल काम…
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणा…
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत ब…
कोणतीही आपत्ती आली की, शिवसेना ही आपदग्रस्तांसाठी मदतीसाठी नेहमीच तत्पर असते. …
ठाणे- राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. …
नवी दिल्ली : प्रकल्प केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैंकी एक असले…
मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे…
ठाणे : संततधार पडणाऱ्या पावसाने उसंती दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन श…
; महापालिकेची धडक कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्…
मुंबई- कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि दरड कोसळण्याच्या दुर…
आपलं प्रजासत्ताक या नावाने १९९८ च्या डिसेंबर महिन्यात विशेष अंक म्हणून सुरुवात झाली. काही महत्त्वाच्या दिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही आपलं प्रजासत्ताक अधून मधून प्रकाशित होत असे. मात्र नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती 2010 साली प्रजासत्ताक जनता या नावाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... 14 वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे कधी प्रकाशनाच्या माध्यमातून तर कधी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. अर्थात 2022 साली दैनिक स्वरुपात प्रकाशित करण्याचा प्रयत्न असफल झाला. काही चुका झाल्या. अनेकांनी सुरुवातीलाच याबाबत सावध रहा म्हणून सांगितले होते.
Follow Us