
जाहिरातींसाठी संपर्क
👋👋👋 सुबोध शाक्यरत्न : 8108658970 ...... You may support us in the progress of our services Do…
👋👋👋 सुबोध शाक्यरत्न : 8108658970 ...... You may support us in the progress of our services Do…
आर्थिक वर्ष 2022-2023 मधे सरकारी पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) वर…
अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहे…
उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीसह काही भागात हिंदूधर्मिय …
काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी ‘पुरा…
ठाणे शहरात विकासकामे मुलभूत सेवासुविधांबरोबरच ठाण्याच्या सौंदर्यीकरणामध्ये द…
"भाई संगारे" "अहमदनगर" जिल्ह्यातील एक आदिवासी भाग ज्या गा…
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या मुं…
मुंबईत १ एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे बेरोजगारीच्या प्र…
1998 च्या सहा डिसेंबर रोजी आपलं प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. काही विशेषदिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही आपलं प्रजासत्ताक अधून मधून प्रकाशित होत असे. मात्र नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती.2010 साली प्रजासत्ताक जनता या नावाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... मागील 12 वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे प्रकाशित करण्यात येत होते. आता 26 नोव्हेंबर 2021 पासून प्रजासत्ताक जनता दैनिक स्वरुपात मुंबई (उपनगरे), नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे, पालघर तसेच नाशिक जिल्ह्यात नियमितपणे प्रसिद्ध होत आहे.
प्रजासत्ताक जनता ची घौडदौड नियमित सुरु रहावी याकरिता आपल्या सारख्यांचा सहभाग आवश्यक आहे आपण प्रजासत्ताक जनता या वर्तमानपत्रास आर्थिक सहकार्य करून अधिकाधिक गतिमान करावे, ही अपेक्षा !
Follow Us