कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचा पुढाकार

   कोकणातील पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीसाठी आम्ही स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपणास आवाहन करीत आहोत की यथाशक्ती जी जमेल ती मदत तातडीने खाली दिलेल्या पत्त्यावर द्यावी. युनियनचे पदाधिकारी गरजू लोकांना स्वतः कोकणात जाऊन जीवनावश्यक वस्तू कोकणातील पुरग्रस्ता पर्यंत पोहोचविणार आहोत.  मदत आणून देण्याचे ठिकाण खोपोली,पनवेल,कामोठे,विक्रोळी,भांडूप,कुर्ला,संघर्ष नगर,चांदीवली,परेल,कल्याण डोंबिवली येथे साहित्य सकाळीं १० ते रात्री ०८ ह्या वेळात स्वीकारण्यात येईल.त्यासाठी खालील प्रतिनिधीशी संपर्क कराव.मदती साठी लागणारे साहित्य टूथ ब्रश,टूथपेस्ट,साबण कपड्याचा,अंघोळीचा,सॅनिटरी पॅड, टॉवेलस,चादरी,मेणबत्ती,माचिस,सुकाखाऊ,(बिस्किट फरसाण वगैरे) युज अँड थ्रो डिश,ताट वाटी, चप्पल, डाळ, तांदूळ, साखर, चहापावडर अर्धा, मीठ, तेल पिशव्या, तिखट, कोणतीही कडधान्य,पाणी बाटल्या व इतर गृहपयोगी वस्तू (भांडी),व अत्यावश्यक वस्तू इत्यादी.स्वीकारल्या जाईल.

आर्थिक मदत गूगल पे नंबर वर स्वीकारल्या जातील.गितेश सरिता गंगाराम पवार अध्यक्ष 9892661063,रविंद्र सुर्यवंशी( सरचिटणीस) 9594676716,आर्थिक मदत केल्यावर तात्काळ स्क्रीन शॉट त्याच नंबरवर व्हाट्सअप करावेत.  माणूस संकटात असतांना त्यांना माणुसकी दाखून मदत करायची आहे करिता कृपया टाकाऊ वस्तू देऊ नये.अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करावा.गितेश सरिता गंगाराम पवार, परेल आणि कांदिवली,संपर्क 9892661063 रणधीर आल्हाट,कामोठे,संपर्क 9702987819,रविंद्र सूर्यवंशी संघर्ष नगर चांदीवली,साकीनाका,संपर्क 9594676716,निलेश नादावडेकर,अंधेरी आणि खोपोली,पनवेल संपर्क 9321847838,नरेंद्र पवार, कुर्ला आणि कल्याण डोंबिवली संपर्क 9768887209 कालिदास रोटे बोरिवली संपर्क 79771 01815,सागर रामभाऊ तायडे,विक्रोळी,कांजुरमार्ग भांडूप,मुलुंड संपर्क 9920403859,सामाजिक बांधिलकी ठेवून स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सलंग्न स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न आहे.त्यात आपण शक्य ती मदत ३१ जुलै पर्यंत करावी असे गितेश सरिता गंगाराम पवार अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर आवाहन केले आहे. 

निलेश नादावडेकर,9321847838,
कार्यालयीन सचिव,स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA