उठ मराठ्या जागा हो!
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.
साखर कारखाने
- कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
- सांगली - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
- सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
- पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
- सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
- अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
- नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 ,
- नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
- जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
- औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
- जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
- बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
- हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
- परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
- नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
- उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
- लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
- यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 ,
- अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी 1 ,
- अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
- वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी 2 ,
- नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी 2 ,
- भंडारा-एकूण 1, कुणबी-मराठा 1
महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170, धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124
हे पण वाचा - आरक्षणामागील राजकीय षडयंत्र
मराठा सम्राटांच्या बँका पतसंस्था
- 1 .जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
- 2 .जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 29
- 3 .प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
- 4 .कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
- 5 .सहकारी सूत गिरणी 167
- 6 .सहकारी हातमाग संस्था 685
- 7 .सहकारी यंत्र माग संस्था 1378
- 8 .सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
- 9 .सहकारी दुध संघ 78
- 10 .सहकारी मार्केटिंग संस्था 1779
*मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था -*
- इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500
- वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12
- वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20
- आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32
सगळ्या बाजार समित्या पहिल्या तर मराठे नेते दिसतील. साखर संघ यांच्याच् ताब्यात, साखर कारखान्याचे पेट्रोल पम्प, consumer शॉपी, यांच्याच् हातात, शेती महामंडळे यांच्याच् ताब्यात. , मद्याचे कारखाने, वायनरि, मोठी होटेल्स
हे पण वाचा...# मराठा आरक्षण कुठं अडकलं
*मराठा मंत्रिमंडळ -*
- यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 6
- यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 9
- वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1967 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 10
- वसंतराव नाईक मंत्रिमंडळ - 1972 एकूण मंत्री -12 मराठा मंत्री 4
- शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 9
- वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977 एकूण मंत्री -23 मराठा मंत्री 14
- वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 8
- शरद पवार ( युती) मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17 मराठा मंत्री 8
- अ.र. अंतुले मंत्रिमंडळ 1980 एकूण मंत्री -15 मराठा मंत्री 9
- वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14 मराठा मंत्री 6
- शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8 मराठा मंत्री 5
- शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15 मराठा मंत्री 9
- मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22 मराठा मंत्री 4
- विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26, मराठा मंत्री 16
- विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27 मराठा मंत्री 13
- अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
- विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010 ( युती) एकूण मंत्री -29 मराठा मंत्री 14
- पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 मंत्री -30 मराठा मंत्री 16
--------------
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी, काका, आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत
जागे व्हा,
शितल पाटील, एक शेतकऱ्याची पोर*
0 टिप्पण्या