Top Post Ad

सेंगोल म्हणजे राजदंड...


 सेंगोल म्हणजे राजदंड... हा राजदंड सरंजामशाहीत न्यायदान करण्याचा धर्माधिकार देतो. धर्माधिकार कुणाला? तर अर्थातच चातुर्वर्ण्यात शिखरस्थ असलेल्या ब्राह्मण वर्णाला.....आदीवासी बहुजन वर्गाचा वापर केवळ सत्ता हस्तगत करायला

मध्ययुगात शिवछत्रपतींनी याला आव्हान देत राजदंड हाती घेतला, धारण केला म्हणजे काय तर त्यांचा न्यायदानाच्या अधिकार काढून घेतला. अष्टप्रधान मंडळातला न्यायाधीश निराजी रावजी छत्रपतींच्या डोईवर छत्रचामर ढाळत डाव्या बाजूला शेजारी उभा राहिला होता, यावरून त्यांनी धर्माधिकाऱ्यांच्या या अधिकाराला कसे लोळवले होते हे दिसून येते.
मध्ययुगीन सरंजामी काळात हे त्यांनी केले पण आताच्या आधुनिक लोकशाहीच्या काळात, सार्वभौम राष्ट्रात असे प्रतीक आणून काय साध्य केले जाऊ शकते....?.
लोकशाहीत राजदंड वगैरे नसतो. लोकशाहीत न्यायदान व्यवस्था हि संविधानिक असते. ती निष्पक्ष, स्वतंत्र व राष्ट्राप्रती समर्पित असते. मग हा सरंजामी काळातला हा राजदंड आधुनिक काळातल्या लोकशाहीत का आणलाय?? याने तुम्ही कुणाला चिन्हाकीत करताय? ते ब्रिटिशर्स तर म्हणाले ज्यांचेकडे तुमच्या धर्माने न्यायदानाचा धर्माधिकार दिला त्यांचेकडे न्यायदान करण्याचे न्यायिक चारित्र्य नाही. (They haven't judiciary character) मग सार्वभौम राष्ट्रात तुमचे राजदंडाचे हे चिन्ह उभारणे हे काय चिन्हीत करते? तर राजदंड पुन्हा धर्माधिकाऱ्यांच्या हाती देणे, देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या घटनात्मक प्रमुख असलेल्या, स्त्री त्यातही अदिवासी. अशा स्त्रीला डावलणे हा संविधानिक अपमान आहे. या लोकांचा देशाच्या संसदेला धर्मसंसद बनवण्याचा इरादा यातून दिसून येतोय. ज्यात राजदंड आणणे, आणि सर्वोच्च पदावरच्या अदिवासी स्त्रीला हा सन्मान नाकारणे असे प्रतीकांचे राजकारण आता सुरू झाले आहे. यासाठी आठव्या शतकातील हिंदू एकीकरण थिअरीची प्रतीक म्हणून चोल, पल्लव, राष्ट्रकूट अशांची हिंदू अस्मिता दर्शक प्रतिकं चिन्हांकित करून दक्षिण भारतीय प्रादेशिक अस्मिता प्रभावीत करणे व मूळ बौद्ध प्रभाव असलेली राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व कमी करणे असं सगळं साध्य करण्याचा प्रयत्न दिसतोय. हे अतिशय सुनियोजितपणे, शिस्तबद्ध, षडयंत्रकारी इराद्याने चालू आहे अन देशातील विरोधी पक्ष फक्त बहिष्कार टाकून काहीतरी केल्याचं समाधान मिळवेल.-- ब्रिटीशाचं सत्ता हस्तांतरण....

नागेश टेंभूरकर
------------------------

भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथच्या अशोकस्तंभावरून घेतले आहे, त्याची प्रत आहे , पण सेंगोलच्या रूपातील हा राजदंड कोठून घेतला आहे ? त्याची प्रत कोठून घेतली आहे?
उत्खननात सेंगोलसारखा राजदंड कुठे सापडला ?
भारतातील कोणत्या राजघराण्याने असा राजदंड नेमका वापरला होता ?
कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन राजघराण्याने सत्ता हस्तांतरित करण्यासाठी अशा सेंगोलचा वापर केला असेल तर त्याची मूळ प्रत कोठे आहे ?
कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञाने कोणत्या ठिकाणी याचा शोध लावला आहे ?
भारताच्या कोणत्या संग्रहालयात ते मूळ सेंगोल ठेवलेले आहे,
ज्याची कॉपी करून आधुनिक भारतात हे बनवले गेले आहे ?
प्रो.डॉ.राजेंद्रसिंह (आंतरराष्ट्रीय भाषा - लिपी शास्त्रज्ञ आणि पुरातत्ववेत्ता )

सेंगोल स्वातंत्र्याच्या वेळी नेहरूंना सत्ता हस्तांतराचे प्रतीक म्हणून सुपूर्द केल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. यासंबंधीचे सर्व दावे खोटे आहेत. 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री तिरुवदुथुराई अधीनमचे प्रतिनिधी श्री कुमारस्वामी थंबीरन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुवर्ण राजदंड भेट दिला. भाजपने हा फोटो दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमधून खोटे पसरवले जात आहे, भाजप-आरएसएस पुराव्याशिवाय वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहेत. भाजपला सेंगोलबद्दल फारशी माहिती नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे,  'सेंगोल (राजदंड), जो तत्कालीन मद्रास प्रांतातील एका सनातन गटाने बनवला होता आणि मद्रासमध्येच तयार झाल्यानंतर तो ऑगस्ट 1947 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता, हे खरे आहे. परंतु माऊंटबॅटन, राजाजी आणि नेहरू यांनी या राजदंडाचे भारतातील ब्रिटिश सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून वर्णन केल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. यावरून त्यांचे सर्व दावे पूर्णपणे खोटे आणि बोगस असल्याचे दिसून येते. हे ज्ञान त्याला व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून मिळाले असावे.  'राजदंड नंतर अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आला. 14 डिसेंबर 1947 रोजी नेहरू तिथे जे म्हणाले ते सार्वजनिक रेकॉर्डवर आहे. त्यावरील लेबल काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही. 'पंतप्रधान आणि त्यांचे प्रचारक आता तामिळनाडूमध्ये राजकीय फायद्यासाठी राजदंडाचा वापर करत आहेत. या लोकांकडे (ब्रिगेड) स्वतःच्या स्वार्थासाठी तथ्ये फिरवण्याचे कौशल्य आहे.  - काँग्रेस नेते जयराम रमेश -----------------------------------------------------
Emperor Ashok's Nandi pillar is being called Nandirupi Singol.
Tathagat Buddha's clan symbol was Nandi (Vrishabh), therefore Buddha is called "Gotam" and Mother of Buddha is known as (Gomti/Gomata). In South India even today, Buddha mother Gomati is worshipped by the name of Gobaramata or Gomata and on Diwali child on Vasubaras Buddha and Mata worship Gotami as cow and calf even today. ( Vicissitudes of the Goddess, Sri Padma, p. 108) That is, the first day of Diwali is a Buddhist festival related to Basubaras Buddha birth.
Buddha was also born in Taurus, so Nandi (bull) is his sacred symbol. Nandi is the symbol of Buddha, so Emperor Ashok had made a symbol of Nandi on his foundation stone (Pillar).
Brahmins are presenting this foundation stone of Emperor Ashok as "singol". Finally theft was caught...
Nandi is the symbol of Buddha, after 7th century, it is described as the symbol of imaginary Shiva. Buddha's brother's name is Nand, Anand.
That is, the present Singol is the symbol of Buddhism and belongs to Tathagat Buddha and Emperor Ashoka. But, even by telling this, Brahminist media are harassing and fearing that theft will be caught, Singol is calling the scendant of Chol kings. Actually, any of Singol and Cholas Not even related, but Singolayah is the Buddhist pillar of Emperor Ashoka.
-Dr. Pratap Chatse, Buddhist International Network

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com