शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला 1957 च्या निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश* संपूर्ण देशातील लोकसभेच्या व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च 1957 मध्ये संपन्न झाल्या .त्यात महाराष्ट्रातून 06 खासदार आणि 17 आमदार व गुजरात ,मद्रास ,आंध्र प्रांतातून 03 खासदार व इतर वेगवेगळ्या मतदार संघातून 07 आमदार ' शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते .परंतु हे यश पाहण्यासाठी ' बाबासाहेब ' नव्हते .
- *महाराष्ट्रातून निवडून आलेले खासदार*.
- 1) भाऊराव कृष्णराव गायकवाड : नाशिक .
- 2) बी.सी .कांबळे : उत्तर कोपरगाव .
- 3) बी.जी .साळुंके ,खेड .
- 4) हरिहरराव सोनुले : नांदेड .
- 5) एस.के. दिघे : कोल्हापूर .
- 6) जी. के .माने : मुंबई सेंट्रल
- 7) दत्ता कट्टी : चिकोडी , आंध्र प्रदेश
- 😎 एन .शिवराज : चिमलपुर , मद्रास प्रांत .
- 9) करसन दास परमार : अहमदाबाद गुजरात .
- *आमदार महाराष्ट्र*
- 1) आर . डी. भंडारे : परेल ,मुंबई .
- 2) पी. एच. बोरिया : भायखळा ,मुंबई .
- 3) जे. जी .भातणकर : माटुंगा मुंबई .
- 4) पी .टी. मधाले : दिंडोरी नाशिक
- 5) ए.जी .लोंढे : बारामती पुणे .
- 6) पी.एम .चौरे : खडकी पुणे .
- 7) एस. एल .कांबळे :नाशिक
- 😎 एस.एस. बनसोडे :सातारा
- 9) पंजाबराव एच .शंभरकर : उत्तर नागपूर
- 10) जी .एम .शिर्के : हातकणंगले कोल्हापूर
- 11) ए.जी .पवार : शिर्डी
- 12) जी.बी .कांबळे :चिपळूण
- 13) टी.जी .गायकवाड : कुलाबा
- 14) जी.एस .पाटणे : खेड
- 15) टी.आर .कंकाळ : मेहकर बुलढाणा
- 16 )आर .डी .पवार : श्रीगोंदा नगर
- 17) एस .टी.गायकवाड : माणगाव
- *आमदार पंजाब राज्य*
- 1) करमचंद : होशियारपूर
- 2) बाबुराव : राजीद
- 3) भगतसिंग : पुंडरी
- 4) ईश्वरसिंह : जिंद .
- *म्हैसूर प्रांत आमदार*
- 1) सी.एल .अर्मूग्म : कोलार
- 2) आदिमूलम : गोल्ड फिल्ड मतदारसंघ आंध्रप्रदेश
- 3) उनत्तिया गंगा रेड्डी ; गंगा मतदार संघ
0 टिप्पण्या