Top Post Ad

संविधान का बदलावे ?

संविधान का बदलावे ? या पुस्तकाचे लेखक ॲड. शिवाजी कोकणे व या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाचे आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेबाबत. दिनांक २६ जुलै २०२५ रोजी नवी पेठ येथील पत्रकार भवन मध्ये ॲड. शिवाजी कोकणे लिखित 'संविधान का बदलावे'? या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. भारतीय संविधानाविषयी वाईट हेतूने भारतीय संविधानाचा अपमान होणारे पुस्तक लिहिले गेले व याची विक्री करणे तसेच प्रचार व प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी संविधान का बदलावे? या पुस्तकाचे लेखक ॲड. शिवाजी कोकणे, या कार्यकमाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सचिन पाटील, बाळासाहेब जमादार (माळवदकर), संजय विठ्ठल जठर, भालचंद्र कुलकर्णी, पराशर मोने, ॲड. रोहन जमादार (माळवदकर) व सौ. डॉ. श्रीकांत शिवाजीराव शिंदे, सविता कुरूंदवाडे इ. इसमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच समाजात अशा प्रकारे तेढ निर्माण होणाऱ्या व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहर पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, रेखा चौरे, अजय भालशंकर, विकास पाटील, हे उपस्थित हो 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com