Top Post Ad

वॅक्सीन पासपोर्ट आणि ब्लॉक चैन सिस्टिम

  जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने डिजिटल वॅक्सीन सर्टिफिकेटसाठी नुकतीच Digital Documentation of covid-19 certificates (DDCC) ही संकल्पना जारी केली आहे, जी ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित असेल. प्रत्येक देशात वॅक्सीन पासपोर्ट लागू करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला देखील यहुदी वर्चस्ववादी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि रॉकफेलर फाउंडेशनने निधी दिला आहे. जागतिक भांडवलशाहांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तुमची डिजिटल आयडेंटिटी तुमच्या सर्व ऑनलाईन व्यवहाराला लिंक करु इच्छित आहे आणि ही डिजिटल आयडेंटिटी तुमच्या सर्व व्यवहाराशी जोडू इच्छित आहे. 

2015 मध्ये अमेरिकेत जगातील सर्वोच्च भांडवलदार आणि बँकर्सची परिषद आयोजित करण्यात आली होती, जीला 'आय.डी. 2020' असे नाव देण्यात आले होते. 'आयडी 2020' कार्यक्रम, जो काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला होता, तो मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेट्स यांच्या डेपॉप्युलेशन प्रोग्रामचा एक भाग देखील आहे. आयडी 2020 साठी, मायक्रोसॉफ्टने एक्सेंचर, आयडीईओ, गावी आणि रॉकफेलर फाउंडेशनशी करार केला आहे. या प्रकल्पाला (युनो) युनायटेड नेशन्सचे समर्थन आहे आणि युनोच्या 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030' च्या अजेंड्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे.

लक्षात ठेवा जगात कोरोनाच्या नावाखाली सुरू असलेले वॅक्सीनेशन अभियान हे कोणतीही महामारी आटोक्यात आणण्यासाठी सुरू नसून समस्त लोकांना डिजिटली गुलाम करुन नियंत्रणात आणण्यासाठी सुरू आहे. लवकरच डिजिटल हेल्थ कार्ड लागू केले जाणार असून या वॅक्सीन पासपोर्टवर अर्थात हेल्थ कार्डवर आपले सर्व वॅक्सीनेशन रेकॉर्ड असणार आहे. प्रवास, नोकरी, शिक्षण, व्यवसाय इतर सर्वच क्षेत्रात हे कार्ड हळूहळू बंधनकारक केले जाणार आहे आणि त्यामुळे हेच डिजिटल कार्ड आपल्याला पुर्णपणे नियंत्रित करणार आहे. या डिजिटल कार्डला आपले आधार कार्ड लिंक असणार आहे, आधार कार्ड आपल्या बँक अकाऊंटला लिंक आहे. 

अशा प्रकारे आपली हेल्थ, आपली ओळख, आपले आर्थिक व्यवहार हे एकमेकांना एकाच लिंक मधून जोडले जाणार आहेत. आपला हा सर्व डेटा खाजगी कंपन्यांकडे स्टोअर केला जाणार आहे. या सर्व डिजिटल सिस्टिमला ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी असे म्हटले जातेय. या टप्प्यानंतर 2024-25 दरम्यान कागदी नोटा व नाणी हे चलन पुर्णपणे बंद करण्यात येणार असून सर्व आर्थिक व्यवहार केवळ ऑनलाईन (नेट बँकिंग, फोन बँकिंग, युपीआय, पेटीएम, गुगल पे.. इत्यादी) पद्धतीनेच करावे लागणार आहेत. असा हा क्रिप्टो करंसीचा प्रकार उदयास येणार असून, बिट कॉईन करंसी सारखे व्यवहार गुप्तपणे चालू होत आहे ज्यात भारतात अंबानी अदानींच्या कंपन्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची नाडी ही भांडवलशाहांच्या हाती आपण सहजपणे जाऊ देत आहोत आणि आपली गुलामी पक्की करीत आहोत. वेळ गेल्यानंतर भविष्यात आपण याविरोधात आवाज उठवू शकणार नाही कारण आपण आवाज केल्यास आपला डिजिटल आयडी ब्लॉक केला जाईल व आपले सर्व व्यवहार ठप्प होणार, कुणी काहीच करु शकणार नाही. असे आपल्याला डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कायमचे गुलाम बनविण्याची योजना न्यू वर्ल्ड ऑर्डर या अजेंड्यावर तयार आहे. जो अजेंडा सध्या जगभरातील सरकारद्वारे राबविण्यात येत आहे. सामान्य लोकांना डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गुलाम करणारा अजेंडा राबविण्यासाठीच लोकांचे सरसकट वॅक्सीनेशन केले जात आहे, आणि वॅक्सीनेशन करवून घेण्यासाठीच नकली महामारी घोषित करण्यात आली आहे. वॅक्सीनेशनसाठीच पहिली..दुसरी..तिसरी..चौथी.. अशा अनेक नकली लाटा आणल्या जाणार आहेत. वास्तव हे आहे की, कोविड महामारी सायंटिफिकली जगात कुठेही अस्तित्वात नाही.

असंख्य लोक या भ्रमात आहेत की लवकरच महामारी संपेल आणि सर्वकाही पुन्हा पहिल्यासारखे नॉर्मल होईल, गंभीरपणे लक्षात ठेवा की आता पहिल्यासारखे नॉर्मल कधीही होणार नाही, हे सर्व आता असेच पुढे तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत नवी व्यवस्था निर्माण होत नाही. त्यानंतर जग एका नव्या नॉर्मल मध्ये रुपांतरीत होईल. म्हणूनच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नकली महामारी नंतर येणाऱ्या नव्या व्यवस्थेला  'द न्यू नॉर्मल' असे म्हटले आहे. 


✍️लेखन-© हर्षद रुपवते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com