असंघटीत इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप

    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या योजनेअंतर्गत असंघटीत बांधकाम कामगारांना अनेक योजनाचा लाभ देण्यात येतो.सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर यूनीयनच्या वतीने चिचंपुर ता सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे संघटनेच्या वतीने अनेक गावात सरपंचाच्या हस्ते सुरक्षा संच (सेफ्टी कीट)चे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक इमारत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या योजनेअंतर्गत अनेक इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी झाली नाही.तरी त्यांनी नांव नोंदणी करून घेण्याचे आवाहन जगदीश बावस्कर,सत्यशोधक कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद यांनी  केले आहे.

सुनिलभाऊ सोनवणे जिल्हा महासचिव औरंगाबाद,तालुका अध्यक्ष हिराजी विठ्ठल जंजाळ, तालुका उपाध्यक्ष महेंद्र गवळी  तालुका सचिव कृष्णा शेळके,सरपंच रायभान साळूबुवा शेळके, उप ससरपंच, कैलास पाटील  जंजाळपोलिस पाटील सौ सुनिता बाई इंगळे,काशीबाई जंजाळ बचत गटप्रमुख,बचत गाट सदस्या अनिता बाई बावस्कर,मिराबाई बावस्कर,महादु पा खाकरे, आबासाहेब जंजाळ,गणपत इंगळेसर्व गावकरी व इमारत बांधकाम कामगार लाभार्थी, लक्ष्मिबाई हरिभाऊ दणके,दुर्गाबाई हिराजी जंजाळ,वंदना बाई योगेश खाकरे, गयाबाई जगदीश बावस्कर, राधाबाई भानुदास सोनावणे,हिराजी विठ्ठल जंजाळ,कृष्णा विठ्ठल शेळके सर्व लाभार्थ्यांना सुरक्षा संच (सेफ्टी कीट) वाटप करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या