औषधांचा काळाबाजार होवू नये यासाठी दुकानांची यादी जाहीर

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची यादी जाहीर


मुंबई :


मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून Remedesivir आणि TOCILIZUMAB या औषधांचा वापर बाधित रूग्णांवर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरु झाल्याने यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि उपनगरात ही औषध मिळण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत.
सध्या Remedesivir हे औषध हेटेरो हेल्थ केअर, सिप्ला लि., मायलान लॅब लि. या तीन कंपन्यांना तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र Remedesivir आणि TOCILIZUMAB या दोन्ही औषधांचा काळाबाजार करण्यात येत असल्याचे वृत पुढे येत आहे. त्यामुळे या औषधांचा काळाबाजार होवू नये यासाठी सर्व औषध विक्रेत्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रूग्णालयांनी या औषध वापराची शिफारस केल्यास संबधित रूग्णाचा चाचणी अहवाल, डॉक्टरांची प्रिसक्रिप्शन, रूग्णाचे आधार कार्ड इ. कागदपत्रे औषध विक्रेते आणि रूग्णालयांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही कोणी या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० कायद्याखाली कारवाई करण्याचा इशारा औषध प्रशासनाने दिला.कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्यासाठी खालील ठिकाणी औषधे मिळणार
Remdesivir या इंजेक्शनसाठी डिस्ट्रीब्युटरचे संपर्क नंबर
(Hetero & Cipla Pharmaceuticals Company)


(१) हेटेरो हेल्थकेअर लि. अंधेरी (पूर्व)
०२२-२६८४९३४०
०२२-२६८४९३३७/८/९
८५५३९१०४१४
९३७३१७४२०३
(२) मानवी लाईफकेअर कांदीवली (पश्चिम)
९७६८२७५५२७
९८९२९७५४०४
(३) दिव्या एंटरप्रायझेस
०२२-२४१५०३७४
०२२-२४१५०३८४
(४) हॉस्पीटर केमिस्ट वरळी सी फेस
०२२-२४९२१८२१
८०८०९२१८२१
(५) साई फार्मा घाटकोपर (पश्चिम)
०२२-२५१०८९८९
९८२०४३६१२३
(६) लाईफलाईन मेडीकॅमेन्टस् बोरीवली (पूर्व)
९८६७२९८८६०
(७) अर्थ सेल्स एजन्सी
९९८६१४१११३
(८) नेक्सस
९६६४४००५७५
(९) रॉयल
९८२०३४४४५६


TOCILIZUMAB इंजेक्शन मिळण्यासाठी डिस्ट्रीब्युटरचे संपर्क नंबर


Roche Pharmaceuticals Company
(१) रोचे प्रोडक्ट्स इंडिया प्रा.लि. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स वांद्रे (पूर्व)  संपर्क नं. ०२२-३३९४१४१४
(२) सीएससी फार्मास्युटीकल इंटरनॅशनल गामदेवी    ९९६७६२१२३८      ९८२०३२१२३८      १८००३०१०३०९०
(३) Inoculate लाईफ सायन्स वांद्रे (पश्चिम)   ९८३७०२८२४९       ८००६८००६३३
(४) VSB लाईफ केअर सीवूड्स     ९१५२१००९७५
(५) Bhau Sule Arkshala, डोंबिवली इंडस्ट्रीअल ऐरिया डोंबिवली पूर्व     ९३२४७७३३४४      ९८२०२७८७३६
*(६) Troncomedizine Theraputica, गामदेवी     ८१६९१८८९०२      ७९७७६०६२८२
(७) Sunrise Process Equipments, बोईसर      ९१५२१९६८२४


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1