आयुष्य हॉस्पीटलच्या सहकार्याने धारावी पुर्नविकास समितीतर्फे आयुर्वैदिक औषधाच्या गोळ्यांचे वाटप
धारावी पुर्नविकास समितीच्या प्रयत्नाने ,मदतीने व आयुष्य हॉस्पीटल याच्यां सहकार्याने धारावीतील कोरोना ग्रस्त रुग्नाना तसेच कोरोना ग्रस्त रुग्नाची सेवा करणार्या कर्मचारी वर्गाला रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी(.Aresenicum album 30) आयुर्वैदिक औषधाच्या गोळ्या धारावी येथील राजीव गांधी स्पोर्ट्स complax ,राजे शिवाजी विद्यालय ,म्यु.ट्रान्झीस्ट कॅम्प, तसेच प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक वसंत नकाशे ह्याना वाटप करताना आयुष्य हॉस्पीटलचे डॉ. सुहास देसाई, डॉ.तहल मँडम ,धारावी पुर्नविकास समितीचे महासचिव अनिल शिवराम कासारे, संदिप कवडे,संजिवन जैयस्वाल
0 टिप्पण्या