कासारवडवली वाहतुक उप विभागाच्या आवारात ६३ कर्पित बेवारस वाहनांच्या मुळमालकाचा आजपवेतो शोध न लागल्याने सदरचे वाहने हे वापविळ ब्रिजखाली पडुन आहे. सदर वाहनांचा निपटारा करणेसाठी मुळ मालकांचा शोध घेण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आलेला होता. पंरतु मुळ मालकांचा संपर्क न झाल्याने, नमुद बेवारस वाहने घेउन जाणे कामी कोणीही संपर्क न केल्याने नमुद वाहने हे जाहीर लिलाव प्रकियाव्दारे निर्गती करण्यात येत आहे. दि.२३/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता कासारवडवली वाहतुक उप विभाग कार्यालय, वापविळ ब्रिज खाली, घोडबंदर रोड, ठाणे ४००६१५ येथे ईच्छुक खरेदीदारांनी त्यांच्या निवीदासह खरेदीसाठी हजर राहणे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या