Top Post Ad

 तिब्बत मधे एका विशाल सील बंद लायब्ररी मधे भिंती पाठी दडून बसलेला 84000 पुस्तकांचा खजाना भेटला आहे ज्याची लांबी 70 मीटर आणि उंची 15 मीटर एवढी असून जास्तीत जास्त ही पुस्तके भारतातील विहारा मधुन नेली गेलेली आहेत ही सर्व पुस्तके पाली प्राकृत भाषेत लिहिलेली आहेत जर या सर्व पुस्तकांचा अनुवाद होतोय तर देशामध्ये मोठी खळबळ माजेल.

          कारण चांदगुप्त मौर्य सम्राट अशोक यांनी पाषाणामध्ये 84000 हजार ज्या लेण्या दगडांची नक्षीकाम केलेले विहार बांधल्या गेलेले आहेत त्यासर्वांची नोंद या पुस्तकातून 100%मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही 

   सध्या त्या लेण्या आणि विहारे ही भारतामध्ये हिंदूच्या ताब्यात असून त्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आपण पाहतच आहात.

      वरील पुस्तकांपैकी फक्त 5% अनुवाद झालेला आहे 95% अनुवाद बाकी आहे.

                        जयभीम !  जय संविधान !!

        पँथर श्रावण जी.गायकवाड    8422071658





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com