- *गुलामगिरी कडे वाटचाल*
- *1*-सरकारी कंपन्यांचे कवडी मोलात विक्री.
- *2*-कंपन्यांची विक्री झाल्यामुळे करोडो सरकारी नोकऱ्या संपल्या
- *3*-कंपन्यांची विक्री झाल्यामुळे कामगार संपले.
- *4*-कंपन्यांची विक्री झाल्यामुळे जुन्या पेन्शन बंद झाले.
- *5*-कंपन्यांच्या विक्रीमुळे सरकारला मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे जीएसटी चे रेट वाढले.
- *6*-कंपन्यांच्या विक्रीमुळे बेरोजगारी वाढली.
- *7*-कंपन्यांच्या विक्रीमुळे जीएसटीचे दर वाढवुनही शासनाचे उत्पन्न घटले व आजवर मिळणारे म्युच्युअल फंड, एफडी अशा अनेक कर सवलती बंद करून इन्कम टॅक्स सुरू झाले.
- *8*-एप्रिल 2022 मध्ये वर्ग चार च्या सर्व सरकारी नोकऱ्या 100% संपल्या.
- *9*-मार्च 2023 मध्ये वर्ग 3 व वर्ग 2 च्या सर्व सरकारी नोकऱ्या संपल्या.
- *10*- संविधान निर्माते तथा तत्कालीन मजूर मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून त्यावेळच्या केंद्र सरकारने लेबर/मजदूर कायदे करून मिळून दिलेले हक्क अधिकार रद्द करून नवीन *चार हुकूमशाही* च्या विचारांवरील *मजदूर* कायदे करण्यात आले.
- *11*-लँड इक्वेशन कायदा पारित करून तीन प्लॉटच्या वर घराचे प्लॉट असल्यास सरकार जमा करण्याचा कायदा पारित केला लवकरच लोकांचे प्लॉट व प्रॉपर्टी जप्त होणार.
- *12*-गोल्ड च्या संदर्भात कायदा पारित करून 300 ग्राम पेक्षा अधिक असलेले संपूर्ण सोने सरकार जमा होणार.
- *13*-बँकेच्या संदर्भातील कायदा पारित करून पाच लाखावरील पैशाची सेक्युरिटी संपली, बँक बुडाल्यास पैसे परत मिळणार नाही. सर्व बँका अडाणी सारख्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून आज बुडीत निघत आहेत.
- *14*-स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यास व ए.टी.एम मधून विड्रॉल करण्यावर दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे प्रति ट्रांजेक्शन चार्जेस लावून बंधने लादण्यात आले.
- *15*-शैक्षणिक धोरण 2020 पारित करून सर्व शिक्षण खाजगीकरण झाले त्यामुळे गरिबांची मुलं आता शिक्षण घेऊ शकणार नाहीत.
*गुलामीचे पुढील टप्पे*
*1)* 2025 पर्यंत उर्वरित सर्व सरकारी नोकऱ्या व सरकारी कारखाने विकल्या जातील. 100% आरक्षण संपेल.
*2)* -2027 पर्यंत इतर सरकारी मालमत्ता विकल्या जातील.
*3)*-2030 ला संविधान बदलून देशात हुकूमशाही लागू होईल आणि 1947 पूर्वी प्रमाणे जातीय कामधंदे सुरू होतील.
*सर्वांना येणाऱ्या आनंदीमय युगाच्या हार्दिक शुभेच्छाlll*
महाराष्ट्रातील ६५ हजार सरकारी शाळा लिलावात काढुन खासगी संस्थेला देणार ?
सरकारी नोकऱ्या ठेकदारी पद्धतीवर देणार ?
राज्यातील रोजगार परराज्यात देऊन इथले रोजगार संपविले .
0 टिप्पण्या