Top Post Ad

"वध" किंवा "खून" यात फरक काय ?

"संभाजी राजाचा वध झाला. नंतर राजाराम गादीवर आले... वगैरे BA अभ्यासक्रमातील उल्लेख. "वध" किंवा "खून" यात फरक काय ?  संभाजी ब्रिगेड या संघटनेने फडके प्रकाशन वर हल्ला चढवला आणि प्रकाशन लेखकांना माफी मागायला लावली. विद्यापीठाने सुध्दा त्या पुस्तकावर बंदी आणली. "वध करणे" व "खून करणे" यात जमीन-आसमानचा फरक आहे. वध - धर्म विरोधी राक्षसांचा, क्रूर दानवांचा, वाईट प्रवृत्तीच्या शैतानांचा, दुष्टांचा करतात म्हणून दुष्टांना संपवणे हे तर महान सत्कर्म आहे, पण दुष्ट म्हणजे नक्की कोण ? तर बामणांच्या मताने दुष्ट. उदाहरणार्थ आंबेडकर, फुले, शिवाजीराजे, बुद्ध,.. हे सगळे दुष्ट वाईट व्यक्ती आहेत.

👉रामाने रावणाचा वध केला.(खून नाही) 👉 कृष्णा ने कंसाचा वध केला.(खून नाही) 👉 रामाने शंबुकाचा वध केला.(खून नाही) 👉 देव राक्षसांचा वध करतात.(खून नाही)  असे वाक्य आपण आजपर्यत ऐकत आलो. त्याच प्रकारे गोडसेने गांधीचा वध केला.. असाही वाक्य प्रयोग बामणं करतात. खून करणे चूक असतं, वाईट असत, गुन्हा असतो पण वध करणे म्हणजे धार्मिक काम असतं अन ते योग्य असतं. सत्कर्म असतं. सन्मानाचं काम असतं. 

"संभाजी राजाचा वध केला" म्हणजेच संभाजी राजा सैतान होते, राक्षस होते, वाईट होते, दुष्ट होते... त्यांना मारून धार्मिक काम झालं ते योग्यच झालं असा त्याचा अर्थ होतो. बामणं जाणूनबुजून "वध" शब्द वापरतात.  शुद्र असून शिक्षण घेणारा शंबुकचा राम वध करतो.. शुद्र व्यक्तीने शुद्राचं काम केले पाहिजे. शिक्षण घेणे फक्त बामणांच काम म्हणूनच रामाने शंबुकचा वध केला अशी रामायण कथा आहे. वध करणे हे गुन्हा नाही वाईट नाही.(भटा-बामनांच्या तत्त्वज्ञानानूसार)  दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे वध झाले (बामनांच्या तत्त्वज्ञानानूसार) म्हणजे चांगले झाले.  जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणी गोळी घालून ठार केले असते तर बामनांनी लिहले असते "आंबेडकरांचा वध झाला" खून न म्हणता वध... आदिवासी न म्हणता वनवासी, समता न म्हणता समरसता, ब्राम्हणी वैदिक धर्म न म्हणता हिंदू धर्म  असं बामनं वेगवेगळे शब्द का वापरतात ?  इतके बारीक बारकावे सामान्य बहुजन समाज व्यक्ती ओळखू शकत नाही. बामनांचे विकृत हिंसक डोकी ओळखले नाहीत. त्यांचा संघटित प्रतिहल्ला चढवला नाही म्हणूनच बहुजन समाज अडीच हजार वर्षे बामनांचा गुलाम राहिला. आणि आजही आहे.
बामन फडकेला धडा शिकवल्याबद्दल संभाजी ब्रिगेड संघटनेचं अभिनंदन

------------------------------------------

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com