बोगस फेरीवाला संजय चंद्रकांत पितळे याने महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून शासन मान्य पत्रकार म्हणून मिळविलेले ॲक्रीडेशन कार्ड रद्द करण्यात यावे यासाठी सुभाष ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे घाबरून संजय पितळे याने शासन मान्य पत्रकार म्हणून असलेले ॲक्रीडेशन कार्ड नुतनीकरण करण्यासाठी अर्जच दाखल केला नाही, म्हणून त्याचे ॲक्रीडेशन कार्ड म्हणजेच त्याची शासन मान्यता रद्द करण्यात आली आहे.
तसेच स्वतः चे ॲक्रीडेशन कार्ड (शासन मान्य पत्रकार) नसलेल्या संजय चंद्रकांत पितळे हा राज्यातील पत्रकारांना महाराष्ट्र शासनातर्फे ॲक्रीडेशन कार्ड (शासन मान्य पत्रकार) देण्यासाठी असलेल्या राज्य ॲक्रीडेशन कमिटीचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी सुभाष ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुढील कार्यवाही चालू आहे.
0 टिप्पण्या