मंगल टॉवर मालेगाव चौफुली येथे माझ्या मुलिला इंग्लिश स्पिनिंग कोर्स मध्ये अॅड मिशन घेण्याकरिता गेलो असता तेथिल शिक्षकांनी आमचेकडे कश्या प्रकारे शिकवले जाते व त्या साठी आम्हाला पुस्तके दाखविली मि वाचक असल्याने त्यातील ग्रामरचे पुस्तक हातात घेऊन ते चाळत असतांना त्या पुस्तकातील ४६ पानावर ४३ नं ट्रान्सलेशन होते ते पुढील प्रमाणे *भारताचि घटना बदलली पाहिजे. (बदलणे=to revamp:घटना=constitution)* असा उल्लेख दिसताच तेथील शिक्षकांना त्याचा जाब विचारला असता सदर शिक्षक हे पंधरा ते महिना भरापुर्विच रूजू झाले त्यांना पुरेशी कल्पना नसल्याचे कळाले *परंतु सदर शितल अॅकेडमि केतन शहा नामक गुजराती व्यक्तीचि असुण तोच तिचा मालक असुन संपूर्ण भारत भर त्याच्या शाखा आहे* लहान मुलांना इंग्लिश स्पिनिंग कोर्स शिकविण्याच्या आड छोट्या मनात विष पेरण्याच काम शितल अॅकेडमि चा केतन शहा करीत आहे ह्या नालायकावरती मनमाड शहरात *देशद्रोहाचा गुन्हा हा* दाखल झाला च पाहिजे व सदर शितल अॅकेडमि वर देशभरात बंदी लादली गेलि पाहिजे
*प्रविण डी पगारे
बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष तथा मनमाड शहर युनिट
0 टिप्पण्या