मुंबई जरबन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ओशिवरा आरएनए, बिल्डींग नं. आर-१४ मध्ये एमएमआरडीएचे अधिकारी यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राजू थिम्मया धोत्रे यांनी केला आहे.नंदा लक्ष्मण कुसरकर यांचा मृत्यू गावाला झालेला असताना कोणत्या बेसवर मयत नंदा यांना रुम पास करण्यात आला आहे. मृत्यू झालेला माणसाची डॉक्युमेट कुठून आले. जिवंत असलेल्या पात्र माणसाला रुम देत नाही आणि मृत्यू झालेला माणसाला रुम पास करता. अशा किती लोकांना रुम देण्यात आले आहेत. एका कुसरकरच नाही तर एकाच फॅमिली मधील १५ जणांना कोणत्या बेस वर रुम देण्यात आले असा जाहीर सवाल धोत्रे यांनी केला आहे संबंधित जागेवरील रुम अद्याप तसाच असताना बिल्डींग नंबर आर-१४ मध्ये कोणत्या बेस वरती रुम पास केला आहे. सर्वधर्मीय सोसायटी सिटी सर्वे नंबर २१२. एमएमआरडी अधिकारी सुहास हिरे हे या सर्व प्रकरणाला जबाबदार असल्याचा आरोपही धोत्रे यांनी केला आहे
0 टिप्पण्या