ठाणे परिवहन सेवेच्या कंत्राटी पद्धतीने बस गाड्या चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजेत.- ड्युटी ८ तास
- २६ दिवस
- बेसिक ६१००
- डीए ७९४९
- घर भत्ता ७०३
- रजा भत्ता ७६०
- स्टेरिंग ड्युटी भत्ता १९५०
- २६ दिवस हजेरी भत्ता १५००
- किलोमीटर भत्ता (सुमारे) १०००
- चहा भत्ता १८०
- एकूण पगार २०१४२
- कटींग करून पगार १८१०४
- डबल ड्युटी रु.८०० प्रतिदिन
- CTC २४६९९. ००
- अधिक सवलती
- १.वार्षिक दिवाळी बोनस
- २. ESIC आरोग्य सवलत कुटुंबासहित
- ३. भविष्य निर्वाह निधी सवलत
- ४. ८ ते ९ सार्वजनिक सुट्ट्यांचा डबल पगार
- आवश्यक पेपर्स
- 1. आधार कार्ड
- 2. पॅन कार्ड
- 3. २ फोटो
- 4.युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत ० बेलेंस सेलरी खाते खोलून दिले जाईल
- 5. बायोडाटा
- 6. जड वाहन लायसन्स
- 7. R.T.O. परवाना ( बॅच बिल्ला )
- ( कामावर हजर होताना वरील पेपर्स झेरॉक्स आवश्यक आहे )
- ( पगार महिन्याच्या ७ ते १० तारखे पर्यंत युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्यात जमा केला जाईल )
- सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रायवेट लिमिटेड ( टी.एम.टी. आनंद नगर डेपो ) घोडबंदर रोड कासारवडवली ठाणे पश्चिम.
अतुल ढकारे :७७७५८२१७८७
राकेश सावंत :७२०८७३९६८९
0 टिप्पण्या