Top Post Ad

स्वतंत्र भारताची लोकशाही आणि भारत राष्ट्र बलशाली घडविण्यासाठी धर्मांतर

        भारताच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस आणि मोहनदास करमचंद गांधी मनुवादी सैतानी प्रवृत्तीचे प्रकृती कायम ठेऊन लढत होते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समता  मानवतेच्या अधिकार स्वातंत्र्यासाठी लढत होते त्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकार मधे मजुरमंत्री  होते . भारतात  एक फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील बुद्धिवंत विद्वांनांमधे   मागास जातीत बाहिस्कृत घटकात जन्म ज्यांचा झाला पण जगप्रक्ख्यात विद्वान म्हणून नावलावकिकात होते  .काँग्रेस मधील नेते परंमपरावादी अंधश्रद्धाळू जातीवादी ,मानवी विषमतावादी काल्पनिक कथा अप्रमाणित ज्ञान निराधार विश्वास  कायम ठेऊन जगणारे होते आणि असा लोकसमुह इंग्रजांविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते   

      इंग्रजी राजवटीत भारतीय समाजघटकांना शिक्षण खुले झाले होते इंगर्जीचे ज्ञान मिळत होते जे भारतीय  हिंदू परंपरेने अस्पृश्य समाजघटकांना नाकारले होते त्यातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले होते त्याआधी डॉ ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज हे सुध्दा इंग्रज राजवटीत  बडोदा संस्थानचे सयाजिराव गायकवाड राजघराण्यातील प्रमुख इंग्रजी भाषा शिकलेले सर्व क्षेत्रात क्षत्रिय राजपूत ठाकूर  प्रगत विकसित घराणे स्वातंत्र्यापूर्वीचे होत. मानवी विषमतेचे ग्रासलेले जातीयवादाने त्रासलेल्यांपैकी एक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिक्षण घेऊन  समता मानवतेच्या दृष्टिकोनातून विकसित बुद्धिवंत घडलेले विद्वान  होते , शिक्षण घेताना समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र  मानसशास्त्र  तत्वज्ञान ज्यात सर्व संमप्रदायचा अभ्यास  वंश पंथ  वर्ण व्यवस्था याचा अभ्यास करून तयार झाले ले डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतात व्यक्तिस्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही प्रस्थापित करण्याच्या वैचारिकतेचे होते त्यामुळे काँग्रेसच्या मोहनदास करमचंद गांधी उपाख्य बापू चया स्वातंत्र्य चळवळीशी ते वेगळे होते पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी  ते समर्थित होते त्यातूनच पुणे करार घडला पण पुणे करारात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  मोहनदास करमचंद गांधी चे  नाईलाजाने देशहितासाठी  आणि भारतातील अविकसित  स्माजघतकांच्या भवितव्यासाठी   प्राण वाचवून गांधीला जीवदान देऊन भारतातील वंचित समाजघटकांच्या राजकीय अधिकारावर  संविधानाने नंतर  हकक मिळविले पण जे स्वातंत्र्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते त्यावर मात्र परंपरावादी  वर्ण व्यवस्थावादी गांधीने घात केला आणि मानवी राजकीय व्यक्ती स्वातंत्र्य  अस्पृश्य समाजघटकांना जे आज मिळाले असते ते मिळू शकले नाही एवढी मोठी चूक  मोहनदास करमचंद गांधीच्या कपटी स्वभावाने केली 

आज जी राजकीय व्यवस्था आणि मागास जातीचे  पतन अत्याचार स्त्री बलात्कार खून. होत आहेत त्याला कारण मोहनदास करमचंद गांधी काँग्रेस ची मनुवादी व्यवस्था होय जी आजही कायम आहे भारताच्या स्वातंत्र्याने त्यावर अंकुश लावला नाही जर पुणे करारात  अस्पृश्य समाजघटकांना  इंगर्जांकडून राजकीय हक्क मिळविलेले कायम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ट्ठेवले असते तर आज या अस्पृश्य समाजाचा राजकीय मुख्य प्रवाहात  मोठ्या प्रमाणात समानतेच सन्मानाचा वाटा असता  संविधानाला बळकटी अस्ती खरी लोकशाही भारतात उदयास आली असती पण तसे झाले नाही ते मोहनदास करमचंद गांधी मुळे कारण तेव्हा आपल्या प्रश्नावर डॉ बाबासाहेब आंबेडकर ठाम राहिले असते तर भारतात अस्पृश्य आणि स्पृश्य हिंदूंचे खून झगडे झाले असते तेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना होऊ द्यायचे नव्हते आणि गांधी मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ह्यातच बदनाम करण्यासाठी उपोषणाला येरवडा तुरुंगात पडले होते  ,गांधीवादी काँग्रेसने तो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनसी धोका केला   ज्याचे परिणाम आज पूर्ण भारतात अस्पृश्य समाज मागास जातीचे लोकसंमुह भोगत आहेत मनुवादी व्यवस्था कायम असल्यामुळे भारतातील स्त्री ही उपभोगाची वस्तू समजून उच्च जातीचे ठाकूर राजपूत   राजस्थान बिहार गुजरात हरियाणा पंजाब छत्तीसगढ एम पी   यू पी मधे दिवसा ढवळ्या बलात्कार स्त्री अत्याचार  होत आहेत ही व्यवस्था गांधीवादी काँग्रेस जेवढे वर्ष स्वतंत्र भारतात सत्ता उपभोगत राहिली उच्च सवर्ण जातीचे लोक स्त्रियांचा उपभोग घेत राहिले आणि घेतच आहेत 

         1925 ला आर एस एस ची स्थापना झाली आर एस एस म्हणजे विदेशी आर्य ब्राम्हण पेशवा लोकसमुह जो भारतात  आज सत्ताधिष आहे या समूहाने भारताच्या स्वातंत्र्य  चळवळीत मुळीच भाग घेतला नाही  कारण  यांना मोघल इंग्रांजानंतर फ्कत भारतावर आपली व्यवस्था कायम करायची होती म्हणून यांनी भारतात आल्या आल्या सर्व भारतीयांना हिंदू संबोधून  भारतातील सर्व मुळ भारतीयांना शिक्षण आणि धनसंचय बंदी घातली आणि मोघलानंतर इथल्या राजेरजवाडे आपसात लढउन संमपून पेशवाई ब्राम्हणी व्यवस्था कायम केली जी आजही कायम आहे काँग्रेस स्वतहाच त्यात सामील आहे त्यामुळेच  फक्त सत्तावयवस्था कायम ठेवण्यासाठी आर एस एस  पेशवा ब्राम्हण वैदिक संस्कृती नी मोहनदास करमचंद गांधी चां खून केला व्यक्ती जरी मेला पण काँग्रेसी गांधीवाद कायम आहे  सत्तावयवस्था मात्र  ब्राम्हण पेशवयांची आहे आणि या दोन्ही व्यस्थेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विजय मिळवायचा होता तो म्हणजे स्वतंत्र भारतातील लोकशाही कार्यप्रणालीने म्हणून धर्मांतराचा सोहळा त्या वेळेस जगात गाजला आणि गांधीवादी काँग्रेस , आर एस एस वादी पेशवा ब्राम्हण वैदिक हिंदू विदेशी सनातन प्रवृत्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचया या धर्मांतराच्या विरोधात होती पण धर्मांतराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या दोंन्ही  भारतीय समाजघातकी प्रवरित्तीवर विजय मिळविला तो संविधानातील समता मानवता प्रेम मैत्री करुणा दया अहिंसा बंधुता  या लोकशाही बुद्ध तत्वप्रणालीने.

          डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचया धम्मदीक्षा सोहळ्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचां व्यापक उदात्त राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होता पण हे महत्व भारतातील अज्ञानी राजकीय सामाजिक जातीवादी  लोकस्मुहला कळलेच नाही ज्यांना कळले त्यांनी त्याचा प्रचार प्रसार होऊ दिला नाही आणि बुद्ध मागासजातीचा देव बनऊन  खोटा प्रचार खोडसाळपणा करीत बसलेत आजही हेच अज्ञान भारतात मोठ्या प्रमाणात  लोकशाहीला घातक ठरत आहे कारण स्वतंत्र भारताच्या राजकियसत्तस्थानी बुद्ध फुले शाहू आंबेडकर कांशीराम साहेबांचे वैचारिक भारतीय समाजघटकांनचा अभाव आहे 

         भारताचे संविधान आणि लोकशाही पूर्ण बुद्ध तत्वप्रणाली च आहे त्या बुद्ध तत्व प्रणाली मधे जे पुणे करारात गांधींनी धोका केला त्या धोक्यातून बाहेर निघणारे  लोकशाहीचे मुळ तत्व बुद्ध धम्म संघ ज्ञान  आहे आणि आजच्या काँग्रेसी आर एस एस भाजपा ल तेच नको आहे कारण ह्या दोन्ही विचारधारा मानवी विषमतावादी  वर्णव्यवस्था वादी अंधश्रद्धाळू पाखंडी प्रवृत्ती सनातन वैदिक संस्कृती हिंदू परंपरा ब्राम्हण पेशवा प्रवृत्ती या दोन्ही विचारधारेत आहे जी ही समाज घातकी विचारधारा भारतीय हिंदू म्हणून घेणाऱ्या  व्यक्तीच्या मनावर ताबा करून आहे जे बुद्ध तत्व ज्ञानाच्या विरोधात आहे 

          धम्मदिक्षेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील बहिसकृत अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकस्मुहाला जगाच्या लोकस्मुहासोबत जोडले कारण भारतातील बुद्ध धम्म संघ जगाने स्वीकारला त्या जगातील  बौद्ध राष्ट्रातील लोकस्मुहसोबत  भारतातील बौद्ध धर्मानतरीत बौद्ध  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविले जे हे भारतातील कुन्याही नेत्याला  कळलेही नाही सुचलेही नाही म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस गांधीवादी  इंगर्जन्सोबत लढत होते पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवीस्वातंत्रय जे हवे होते ते धममदिक्षेने आधीच संविधानातील बुद्ध तत्वप्रणाली लिहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविले होते फक्त भारतातील जातीवादी मानवी विषमतावादी वर्णव्यवस्था मनुवादी सैतानी प्रवृत्ती हिंदू संस्कृतीच्या नेत्यांना खरे स्वातंत्र्य लोकशाही म्हणजे काय हे दाखवायचे होते म्हणून धर्मांतराचा नागपूरचा धम्मदिक्षेचा सोहळा होता  बुद्ध धम्माचे अनुसरण आचरण हे व्यक्तिस्वातंत्र्य  आहे  भारताची सामाजिक राजकीय शांती त्यातच आहे आर्थिक  समता म्हनजेच पंचशील करार जो चीन भारताचा करायला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंना सुचविले होते ते बुद्धाचेच ज्ञान होय   जतिविरहित समाज म्हणजे बुद्ध तत्व प्रणाली होय  जी कांशीराम साहेब म्हणायचे जाती तोडो समाज जोडो,बहुजन हिताय बहुजन सुखाय है ब्रीदवाक्य जगात सर्वप्रथम बुध्दांनी सांगितलेले विचार होत हीच भारताची लोकशाही होय जी आज काँग्रेस भाजपा मिळून नस्ट करून  वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहेत  म्हणजेच राष्ट्रपती  राजवट आणून संविधानाने  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मतदानाचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणे होय  जे बुद्ध तत्व प्रणालीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीत  नमूद केले पुरोगामी  विचार हे प्रतिगामी गांधीवादी काँग्रेस आणि आर एस एस भाजपा हेडगेवार गोळवलकर सावरकर टिळक प्रवृत्ती  नष्ट करीत आहेत तेच हिंदुराष्ट्र होय जे भाजपच्या या राजवटीत होत आहे काही काँग्रेसी त्यासाठीच  भाजपमध्ये आले आहेत 

मनुमनॉव्याधिग्रस्ट  हे बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधी विचारधारा म्हणजे विदेशी वैदिक  ब्राम्हणी पेशवाई होय जी बुद्धाचा विरोध करणारी आहे बुध्दाचा विरोध म्हणजेच भारतीय मुळ श्रमन सांस्कृतिक धार्मिक विरोध होय हाच होऊ नये म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच बुद्ध धम्म स्वीकारला पण भारतातीलच अज्ञानी मानसिक मनुवादी प्रवृत्ती क्या राजकीय सामाजिक शैक्षणिक बौद्धिक उच्च शिक्षित   अज्ञानी विद्वानांनी ते समजून घेतले नाही कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची राष्ट्रीय विकसनशील बुद्धिमत्ता जाणून घेण्या एईवजी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे धर्मांतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचया जातीशी जोडले ,ज्योतिबा फुलेंच्या भाषेत सांगायचे म्हणजे  एवढे अनर्थ एका अविद्येने केले  अज्ञानामुळे तृष्णा तृष्णेमुळे दुःख , म्हणजेच बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर कांशीराम या महापुरुषांची तत्व प्रणाली  भारताची लोकशाही होय जी बुद्ध धम्म संघ भारतात शांती बहाल करील जर  भारताचे बुद्ध ततवप्रणालीचे संविधान अमलात आणनारे वैचारिकता  असलेले जनप्रतिनिधी सत्तेत  बसतील  तरच भारताची लोकशाही टिकेल त्यासाठीच बुद्ध धम्म संघाची दीक्षा घेणे  अनुसरणे आचरणात आणणे आवश्यक आहे 

  • अनिरुद्ध शेवाळे 
  • राष्ट्रीय प्रबोधनकार
  • संस्थापक अध्यक्ष  - प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार 
  • कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय 
  • प्रबुद्ध भारत 99823368332, 9146867692

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com