:
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा वाढदिवस पत्रकार संघात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर कार्यकारीणी सदस्य अंशुमन पोहरेकर, आवाज इंडियाचे न्यूज एडिटर अजय चांदेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप कोचरेकर, पत्रकार संतोष गायकवाड, रवींद्र भोजने, शिरीष वानखेडे, रमेश आवताडे, प्रशांत कांबळे, उमेश गुजराथी, सुबोध शाक्यरत्न, राजेंद्र साळसकर, अकबर खान, आणि पत्रकार संघातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच राही भिडे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील सिद्धार्थ सुर्यवशी यांनी रुग्णांना फळे वाटून साजरा केला. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम इतरत्र घेण्यात आले.
***
0 टिप्पण्या