EVM मशीनचा प्रस्ताव संसदेत ज्या माणसाने ठेवला त्या माणसाचे नाव आहे अभिषेक मनू संघवी (काँग्रेस) , प्रस्ताव क्रमांक आहे 422/1984 , या प्रस्तावावर पहिला अनुमोदन देणारा व्यक्ती.. अटल बिहारी वाजपेयी (भाजपा) आणि .....दुसरा अनुमोदन देणारा व्यक्ती हा प्रकाश खरात (सीपीआय).
त्यावेळेस तुफान वेगाने होणारी बहुजन समाज पार्टीची घौडदौड थांबवण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात बहुजन वर्गाला सत्तेपासून रोकण्यासाठी, तुमची मतं खाण्यासाठी, तुमची मतं हडपण्यासाठी, तुमची मतं चोरी करण्यासाठी काँग्रेस ने EVM मशीन भारतात आणले. व्ही.पी.सिंह यांनी विरोध केला होता, राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून लिखित विरोध केला, पण काहीं केल्या व्ही.पी.सिंह यांचे ऐकले नाही. पुन्हा 24 सप्टेंबर 1985 ला हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला. लगेच 2 जानेवारी 1986 ला राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी या प्रस्तावावर सही केली आणि हे evm मशीन वापरण्याचे बिल भारतात लागू झाले.
म्हणजे -
हे बिल भारतात आणण्यासाठी EVM मशीन भारतात आणण्यासाठी सगळ्यात जास्त हात आणि ज्यादा काम कोणी केले असेल तर ते काँग्रेसने आणि काँग्रेसच्या लोकांनी काम केले आहे. म्हणून आजही काँग्रेसचे लोक EVM मशीनच्या विरोधात काहीएक शब्द काढताना दिसत नाहीत. (कोल्हापूर चे माजी पालकमंत्री बोलतात का कधी..?) आणि जरी दुसऱ्या फळीतील काँग्रेस ची लोकं बोलत जरी असले तरी सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी कधी ही EVM मशीनच्या विरोधात बोलताना दिसत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की, त्यांच्या पूर्वजांनी EVM मशीन भारतात आणले आहे. आमचा आज जो सत्यानाश ज्या कारणामुळे झालेला आहे ते संपूर्ण कारण आम्हाला माहिती असले पाहिजे नाहीतर आम्ही परत फसण्याची आशा आहे. परत आमच्यासोबत विश्वासघात होऊ शकतो, परत आमच्यासोबत चिटिंग होऊ शकते,परत आमचा वापर होऊ शकतो. पुन्हा आमचा वापर होऊ द्यायचे नसेल,परत आमचा विश्वासघात होऊ द्यायचे नसेल तर आम्हाला EVM मशीनची संपूर्ण माहिती आमच्या लोकांकडे असली पाहिजे.
EVM मशीन बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनी कडे देण्यात आले त्या कंपनीचे नाव आहे (ECIL) इेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे (BEL) भारत इेक्ट्रॉनिक लिमिटेड. यामध्ये जी भारत इेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी आहे ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे, ही कंपनी फक्त भारतात च ब्लॅक लिस्टेड कंपनी नाही तर संपूर्ण जगात ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांनी EVM मशीन 2003 मध्ये बनविले आहे.
2003 पूर्वी 1989 ला पायलट प्रोजेक्ट म्हणजे नमुना चाचणी राजीव गांधी च्या काळात या EVM मशीनचा पायलट प्रोजेक्ट म्हणून उपयोग केला आणि नंतर 2003 मध्ये या दोन कंपन्यांनी EVM मशीन काँग्रेसला दिले. काँग्रेस 2004 मध्ये आणि 2009 मध्ये या EVM मशीनचा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आली. काँग्रेसची वेळ संपल्यानंतर भाजपा 2014 आणि 2019 मध्ये EVM मशीनचा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आले. भाजपा जिंकून येण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या कायदा बनवून काँग्रेसने दूर केल्या - 56C, 56D, 49MA हे कायदे ते आहेत ज्यामुळे भाजपा सुरक्षित घोटाळा करून जिंकून आली.
ही पार्श्वभूमी सांगण्याच्या मागे कारण की, बऱ्याच लोकांना अगदी शिकलेल्या लोकांना सुद्धा मशीनचा जन्म कधी आणि कसा झाला हे माहिती नाही, घोटाळा कसा करता येतो हे ही माहिती नाही. EVM मशीन ची भारतातल्या आगमनाची माहिती अद्यापही बऱ्याच जणांना नाही.
0 टिप्पण्या