Top Post Ad

.* खरे सत्ताधारी नोकरशहा ?... ब्युरोक्रसी-नोकरशाहीची व्याख्या आहे

 .

* खरे सत्ताधारी नोकरशहा?

ब्युरोक्रसी-नोकरशाहीची व्याख्या आहे-

"It is a system of government in which most of the important decisions are taken by state officials rather than by elected representatives."

  म्हणजे शासन व्यवस्थेतली नोकरशाही हीच महत्वाचे निर्णय घेत असते. 

हे नोकरदार ज्या विचारसरणीचे असतात त्या प्रमाणे सरकारची नीती ते राबवतात. भारताची उच्च नोकरशाही ही स्वातंत्र्याच्या आधीपासून ब्राह्मणी आहे. या प्रकाराची नोंद म. फुल्यांनी सुद्धा आपल्या लिखाणात  केली. आणि शाहू राजांनी सुद्धा ब्राम्हण ब्युरोक्रसी सत्ता चालवते असे म्हटले होते. मंत्री, आमदार, खासदार हे अस्थायी,टेंपररी सत्ताधारी असतात. नोकरदार वर्ग जवळपास दोन पिढ्यांसाठी सत्तास्थानी असतो. म्हणून नोकरशाही बहुजनवादी असेल तरच ती बहुजनांचे भले करू शकते.

आज ज्या जात समुहाची नोकरशाहीत मेजॉरिटी आहे त्याच समुहासाठी शासन जास्त फायद्याचे आहे. संघ समुहाच्या कलानेच शासन चालत राहणार.

- *नागेश चौधरी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com