आपण मोठ्या उत्साहात १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त "काळजावर कोरले नाव भिमा कोरेगाव" गात, जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातो...
मात्र... जयस्तंभाच्या जागेचा न्यायालयीन वाद सुरु असल्याने दरवर्षी महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकाऱ्यामार्फत शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी मा.उच्च न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते व
मा.उच्च न्यायालय सशर्त अटींसह दहा दिवसासाठी सदर जागा शासनाला सुपूर्द करते...
अकराव्या दिवशी तुमचा तिथे कोणताही अधिकार राहत नाही...
आपल्या...काळजावर कोरलेले नाव तर राहील... पण गलथानपणामुळे तिथल्या सातबाऱ्यावरून हद्दपार होईल...
भिमाकोरेगाव...
जयस्तंभाच्या मालकीची... सुमारे "३ हेक्टर ८६ आर" जमीन असताना देखील...
पार्किंगसाठी...
शौर्यदिनी जागा उपलब्ध होत नाही...?
तुम्हाला...
सुमारे ५ ते ६ कि.मी. दूरच गाड्या लावून पायपीट करावी लागते...
आतापर्यंत...
शासनाने development च्या नावाखाली महार वतनाच्या हजारो एकर जागा लाटल्या...
निदान इथे तरी...
पूर्वजांच्या पराक्रमाची आब राखुया... भिमा कोरेगाव न्यायालयीन लढ्यात सहभागी होऊया...
या अतिक्रमण विरोधी खटल्याची तीव्रता लक्षात घ्या... आणी या न्यायालयीन लढ्यात सहभागी व्हा...
मा.दादाभाऊ अभंग (अध्यक्ष) भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती (रजि.) यांना साथ द्या...
0 टिप्पण्या