Top Post Ad

--डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन

 🌸विवाह नाेंदणी प्रमाणपत्र -वाटप🌸

--डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन-- विनंती आहे की, अनेक वैवाहिक लाेकांना विवाह(लग्न) नाेंदणी स कायदेशीर अडथळा येत असल्याने  ताे दुर करणेस व त्यांच्या पुढील वैवाहिक  मंगलमय जिवनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा-तालूका-गाव-नगर-महानगरातील सर्व जाती-धर्मातील सर्वा साठी डाँ. बाबासाहेब आंबेडकर मिशन च्या वतीने "विवाह नाेंदणी प्रमाणपत्र" देण्यात येत आहे.

डाँ.बाबासाहेब आंबेडकर मिशन, हे,सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० चा (मुंबई अधिनियम २९) व  अधिनियम १८६० (अधिनियम २१) नुसार नाेंदणी कृत व आयकर सवलत प्राप्त असून नाेंदणी क्र.MAHA/336-thane -F/13098/ Pan-AACTD1504G याप्रमाणे आहे.

संस्थेला असणारे सामाजिक,सांस्कृतिक अधिकारान्वये  समाजांतर्गत "विवाह नाेंदणी प्रमाणपत्र"देण्यात येत आहे.इच्छुकांनी या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा. आपली माहिती पुढीलप्रमाणे--

१) पती, पत्नीचे पूर्ण नाव(लग्न पूर्वी चे). 

२) लग्नाचा संयुक्त पती पत्नीचा एक फाेटाे. 

३) दाेघांचे प्रत्येकी एक-एक पासपोर्ट स्वक्षरी करून फाेटाे. 

४) लग्न झालेल्या स्थळाचा पूर्ण पत्ता. 

५) दाेन साक्षीदारांची  व लग्नविधी कर्ते चे नाव

६) सध्याचा निवासी पूर्ण पत्ता (पिनकोड सह). 

७) दाेघांचे जन्मदिनांक  व जात/धर्म. व्यवसाय 

इ. माहिती

-- विवाह नाेंदणी प्रमाणपत्र शुल्क रू. ३७५/-(तिनशे पंचाहत्तर रूपये मात्र) (टपाल+laminetion+ व इतर खर्च).  

--डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन.

 ( DR. BABASAHEB AMBEDKAR MISSION)

 यांचे नावे -

बँक-आयडीबीआय बँक.(IDBI Bank)

शाखा-टंडन राेड,

डाेंबिवली(पूर्व), जिल्हा-ठाणे ४२१२०१.

बँक खाते क्र.

AC/- ( 0669104000149112.) 

IFSC-

( IBKL0000669.) 

या मध्ये जमा करावे.(आपण आपल्या काेणत्याही बँकेतून या बँकेत पाठऊ शकता). किवां रु.३७५/- चा धनादेश (cheque) DR. BABASAHEB AMBEDKAR MISSION च्या नावे देऊ शकता.  किंवा मनि आर्डर हि पुढील पत्त्यावर पाठवू शकता. 

वरिल सर्व माहिती माे. क्र. 9930748199 यावर  वाँटस्अप, करावी. किंवा टपालाने वा प्रत्यक्ष पाठवावी -

डाँ.बाबासाहेब आंबेडकर मिशन, सयाजीराव गायकवाड प्रा. विद्यालय, कंडाेमपा कार्यालया  जवळ, के. बी. विरा हायस्कूल समाेर, डोंबिवली (पूर्व)जि.ठाणे४२१२०१

धन्यवाद...! 

                   - आपले-

  ..डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन.. आयु.माणिक वाघमारे

(खजिनदार),आयु.अंजली शिंदे(सचिव), सुभाषचंद्र बोराडे (अध्यक्ष).

(संपर्क-9930748199) ✍️🙏🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com