महागिरीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट

 महागिरीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट

ठाणे- ठाणे महापालिका हद्दीतील नौपाडा प्रभागातील महागिरी परिसरात मोबाईल चोरांनी आपला कारनामा दाखवायला सुरुवात केली आहे. महागिरी कोळीवाड्यातील धर्मा अपार्टमेंट या इमारतीमधून चक्क चौथ्या माळ्यावरील खोलीतून दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. 
आज दिनांक ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास धर्मा अपार्टमेंट खोली क्र.११ येथे राहणारे शाक्यरत्न कुटुंबीयांचे दोन मोबाईल चोरीस गेले आहेत. याबाबत सविस्तर तक्रार ठाणे शहर पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या