धम्माचे धिंडवडे काढणाऱ्या भन्तेचे करायचे काय ?समाजात नालायक, नीच नेते पुढारी आहेत तसेच धम्माची वाट लावणारे भन्ते आहेत.काही लोक रिटायर्ड झाले की भन्ते होतात. आणि पैसा कमवतात. काही लबाड चिवर घालून भन्ते बनून पैसा गोळा करतात. दारू पितात. काही बाया ठेवतात. मागच्याच वर्षी नागपूरात ऐका भंतेने बाईचा मर्डर केला.  ऐका भंतेने  पेट्रोल पंप मालकीणीशी लग्न केले आणि तीचा छळ केला. पोलीस स्टेशनंला केस गेली. काही भन्ते चिवरच्या आत जीन्स पॅन्ट घालतात.एका स्मार्ट भंतेने नवी मुंबई बाई ठेवली होती तीला मोटर सायकलवर घेऊन फिरायचा. तो मला म्हणाला रामटेके साहेब मी एक दिवस याच चिवर वर करोड पती होणार.. 

काही वर्षापूर्वी मुंबईत आयुपाल नावाच्या भन्तेचे प्रबुद्ध परिवाराच्या युवकांनी चीवर उतरवून त्याला हद्दपार केले. तो वरून चिवर आणि आतून जिन्सची पॅन्ट घालून नको ते चाळे करायचा असे या तरुणांच्या निदर्शनास आले होते. त्यांना तात्काळ त्याचे चिवर उतरवले. या भन्तेनेही मालमत्ता जमवली होती. आज तोच भन्ते पुन्हा नव्याने वसई-पालघर या क्षेत्रात कार्यरत झाला आहे.

भन्तेचा धार्मिक नंगा नाच चालला आहे आणि समाज खपवून घेतो. समाजाची दहशत ना नेत्यांनवर ना भन्ते लोकांवर... नेत्यांनवर /भन्तेवर अंकुश नाही. बारमभाई कारभार सुरु आहे. लोक पण नीच किचन मध्ये देव ठेवतात. जत्रेला जातात.हरामखोर, गद्दार. 

शिक्षित तरुण पोर आज समाजात काम करायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता पडली आहे. काही महिला जागृत आहेत. पण ते नेते /भन्ते या विरोधात काम करीत नाहीत. काही महिला या भंतेना बळी पडतात. काही लोकांनी बौद्ध धम्माच्या नावे संघटना रजिस्टर करून फुकट विमान प्रवास करतात आणि परदेशात फिरतात. प्रदेशात फिरतात पैसा ही गोळा करतात.. आयुष्य एंजॉय करतात. बुद्धाच्या नावाने उपराष्ट्रपती वैकया नायडू पण परदेशात फिरतात.त्यांची पण बौद्ध संस्था असल्याचे एकाने माहिती दिली.काही इंटरनॅशनल टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. ते लोकांना फुकट परदेश वारी करतात. काही लोक शिक्षणा साठी मुले भंते बनवून परदेशात पाठवतात अशी माहिती मिळाली. काही लोकांच्या अंगावर फाटके कपडे होते. पायात बूट नव्हते ते आज कोटात कडक परदेश वारी करतात. यांची नावासहित चिरफाड झाली पाहिजे.

बुद्ध धम्माची वाट लावायची. बाबासाहेब मार्केट मध्ये विकायचा. दुश्मन rss /भाजपा बरोबर तडजोडी करायच्या.विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अश्या संघटना आणि rss यांनी काही खोटे भन्ते आपल्यात पेरलेले आहेत. याला आपली सामाजिक दहशत नाही.भन्ते /नेते /लबाड लोक सगळे मिळून रांडेचा बाजार करीत आहेत. रांड तरी बरी तीला दलाला विकताना सांगतो तरी, तुला विकले म्हणून.

24/04/2022/
पत्रकार बाबा रामटेके
8097540506

नालायक भन्ते यांची एक यादी बनवून जाहीर करू या.. नावे पाठवा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA