कळव्यातील बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

 ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागसमितीतील घोलाईनगर गोकुळनगर येथे मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील मातीची दरड घरावर कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आज येथील घोलाईनगर, गोकुळ चाळ येथे अनधिकृतपणे उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.    कारवाईतंर्गत घोलाईनगरगोकुळनगर येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 10  कच्च्यापक्क्या बैठ्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. सदर निष्कासनाची कारवाई  पोलीस बंदोबस्ताl  अतिक्रमण नियंत्रण  निष्कासन विभागाच्या  उप आयुक्त अश्विनी  वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली 
सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळेआणि यांनी अतिक्रमण  विभागाचे कर्मचारी  यांच्या साहाय्याने  केलीसदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉविपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA