
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम-आणि नागपुर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणुक विभाग-आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२९ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२५९ रोजी राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर पा पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोंगाला केली होती असे त्यांनी सांगितले. सर्तोच्च न्यायालयाचे ६ जुले २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणुक आयोगाने राज्य शासनाकडून कोविडबाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्पावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिंवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिधिल करण्यात आली आहे. कोविडची परिस्थिती सुधारल्यातर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या