मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण


 समाजसेवक संतोष तोडकर यांच्याकडून कळवा, विटावा, गणपतीपाडा परिसरातील नागरिकांसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्या. यावेळी तकी चेउलकर, राजाभाऊ गवारी, अन्नू आंग्रे, विजय चौगुले, मंदार केणी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या