कळव्यात मटका जोरात

     कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध असतानाही ठाण्यातील कळवा भागात तो छुप्या पद्धतीने मटका जोरात सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कारवाई होत नाही  त्यामागे अर्थपूर्ण व्यवहार आहे का असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.  कळव्यातील कुंभार आळी भागात दिलीप साळवी यांच्या बंगल्यासमोर गाळा नं.१ येथे सुरु असलेल्या या मटकावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज असल्याची गरज कळव्यातील नागरिक करत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या