सिध्दार्थ मित्र मंडळाचे माहीम प्रभादेवी विभागात मदतकार्य

 मुंबई मध्ये पहाटे पासून वादळांने व जोरदार कोसळणारा मुसळधार पावसामुळे दादर प्रभादेवी माहीम विभागात मोठमोठे वूक्ष उन्मळून रस्त्याच्या मधोमध पडली होती ही गोष्ट लक्षात येताच सिध्दार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल घोडके व  दयानंद वाघमारे सचिव राजेश घोलप व  नितीन कांबळे व दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन  यांच्या मदतीने मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना फोन करून कळवले व स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीने वूक्ष छाटणी करुन घेण्यात आली व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA