ठाणे शहरात विविध प्रभागात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन


 ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.   हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये दिनांक २८/०२/२०२१ रोजीपर्यंत लॉकडाऊन सुरु राहील   हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये दि. ३१ मार्च, २०२१ पर्यत लॉकडाऊन वाढविण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत,   हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रामध्ये वेळोवेळी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे मिशन बिगीन अगेन सुरु राहील. तसेच ज्या बाबी सुरु करण्यात आलेल्या आहेत त्या यापुढेही तशाच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. हॉटस्पॉटक्षेत्रामध्ये यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सर्व निबंध लागू रहातील. उक्त आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हॉट स्पॉट यादी - 

प्रभागाचे नाव: कळवा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.1 - आईनगर कळवा) | प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : केनी चाळ, | दक्षिण : कामधेनु को.ऑ.हौ.सो., पूर्व : आई निकेतन, पश्चिम : केनी ऑफिस,

प्रभागाचे नाव: कळवा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.2 – सुर्यानगर विटावा) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : रामदास अपार्टमेंट, | दक्षिण : पारीजात को.ऑ.हौ.सो., साई श्रध्दा चाळ, | पूर्व : वैष्णवी चाळ, | पश्चिम : लक्ष्मी सोमा चाळ,

प्रभागाचे नाव:- नौपाडा प्रभाग समिती (हॉट स्पॉट क्र.1 -चंदणी कोळीवाडा) प्रभागा अंतर्गत हॉट स्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा/इमारतीचे नाव उत्तर : सिडको टनल, | दक्षिण : नखवा हायस्कुल, पूर्व : स्वामी समर्थ मठ, | पश्चिम : प्लॅटफॉर्म नं.10, इंदिरानगर, 

प्रभागाचे नाव:- वागळे प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.2 - श्रीनगर) | प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : परमार्थ निकेतन इमारत, | दक्षिण : विश्राम टॉवर, क्रान्ती टॉवर, पूर्व : श्रीनगर पोलिस स्टेशन, | पश्चिम : श्रीरंग अय्यपा मंदिर, वारलीपाडा रोड, 

प्रभागाचे नाव: माजिवडा मानपाडा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.1 – हिरानंदानी ईस्टेट) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : रुतु ईस्टेट कॉम्पलेक्स, | दक्षिण : हिरानंदानी लेबर कॅम्प, पूर्व : ब्रम्हांड फेज-7, | पश्चिम : हिरानंदानी कारकल मेडीसन इमारत भूमि एकर्स 

प्रभागाचे नाव: माजिवडा मानपाडा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.2 - लोढा) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : गार्डन, दक्षिण : एरीस लोढा, | पूर्व : पोस्ट कोवीड हॉस्पीटल, पश्चिम : अथेना इमारत 

प्रभागाचे नाव: माजिवडा मानपाडा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.3 - रुनवाल गार्डनसिटी बाळकुम) | प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : विद्यापिठ कोलेज, दक्षिण : म्हाडा कोलनी, पूर्व : राम मारुती नगर, पश्चिम : नारायण स्कुल,

प्रभागाचे नाव: माजिवडा मानपाडा प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.4 - लोढा अमारा) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : MMRDA कास्टींग यार्ड, दक्षिण : प्राईड पाम्स, पूर्व : व्रज व्हॅली, पश्चिम : देवश्री पार्क, 

प्रभागाचे नाव: वर्तकनगर प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.5 - शिवाई नगर) | प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा / इमारतीचे नाव | उत्तर : निळकंठ हाईट्स कोंकणीपाडा, दक्षिण : शैलम सोसायटी पोखरण रोड, पूर्व : उन्नथी गार्डन देवदया नगर, पश्चिम : उपवन मिसळवाडी, 

प्रभागाचे नाव: लोकमान्य नगर-सावकर नगर प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.6 - दोस्ती विहार) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : महात्मा फुले नगर, दक्षिण : वेदांत कॉम्पलेक्स, पूर्व : कोरस नक्षत्र बिल्डींग, पश्चिम : ज्ञानेश्वर नगर, 

प्रभागाचे नाव: वर्तकनगर प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.7 - हिरानंदानी मेडोज) | प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : पवार नगर, दक्षिण : हाईड पार्क, | पूर्व : काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, | पश्चिम : आयसीआयसीआय बँक/आशर कन्स्ट्रक्शन, निहारीका वसुंधरा 

प्रभागाचे नाव: लोकमान्य नगर-सावकर नगर प्रभाग समिती. (हॉट स्पॉट क्र.8 - पाटीलवाडी) प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा /इमारतीचे नाव उत्तर : राजे ठाकुर स्कुल, | दक्षिण : ऑरबीट हॉस्पीटल, पूर्व : स्पर्श हॉस्पीटल, | पश्चिम : संकल्प स्कुल, 

प्रभागाचे नाव:- लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समिती, (हॉट स्पॉट क्र.9 - रूणवाल प्लाझा,कोरस नक्षत्र, कोरस टॉवर) प्रभागा अंतर्गत हॉट स्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा/इमारतीचे नाव उत्तर : कोरस हॉस्पिटल, दक्षिण : रूणवाल आनंद, | पूर्व : नानासाहेब धर्माधिकारी लयब्ररी, | पश्चिम : बनसोडे चाळ, 

प्रभागाचे नाव:- उथळसर प्रभाग समिती (हॉट स्पॉट क्र.10 - रूणवाल नगर,कोलबाड) | प्रभागा अंतर्गत हॉट स्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सिमा/इमारतीचे नाव | उत्तर : सिध्दिविनायक टॉवर, शिवमंदिर, | दक्षिण : जीजाई हॉस्पिटल ,प्रताप टॉकिज,खोपट, पूर्व : अक्षय हॉस्पिटल, उथळसर, पश्चिम : दत्त मंदिर फ्लॉवर व्हॅलि, 

प्रभागाचे नाव:- उथळसर प्रभाग समिती ( हॉट स्पॉट क्र.11 - रूस्तमजी, वृंदावन स्टॉप) प्रभागा अंतर्गत हॉट स्पॉट असलेल्या क्षेत्राच्या चर्तु:सिमा/इमारतीचे नाव उत्तर : रूस्तमतजी, साकेत, 2 री राबोडी, दक्षिण : समर कॅस्टल , विकास कॉम्पलेक्स, पूर्व : उथळसर नाका | पश्चिम : आझाद नगर, श्रीरंग, 205

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या