गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात "ग्राम वैद्यकीय सहायता निधी या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *25 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.
पत्ता -
संपर्क : hspmumbai@gmail.com
गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात "ग्राम वैद्यकीय सहायता निधी या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *25 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.
1998 च्या सहा डिसेंबर रोजी आपलं प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. काही विशेषदिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही आपलं प्रजासत्ताक अधून मधून प्रकाशित होत असे. मात्र नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती.2010 साली प्रजासत्ताक जनता या नावाने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... मागील 12 वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे प्रकाशित करण्यात येत होते. आता 26 नोव्हेंबर 2021 पासून प्रजासत्ताक जनता दैनिक स्वरुपात मुंबई (उपनगरे), नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे, पालघर तसेच नाशिक जिल्ह्यात नियमितपणे प्रसिद्ध होत आहे.
प्रजासत्ताक जनता ची घौडदौड नियमित सुरु रहावी याकरिता आपल्या सारख्यांचा सहभाग आवश्यक आहे आपण प्रजासत्ताक जनता या वर्तमानपत्रास आर्थिक सहकार्य करून अधिकाधिक गतिमान करावे, ही अपेक्षा !
0 टिप्पण्या