Top Post Ad

रविवारी बौद्ध वधू वर मेळावा

ठाणे - 

संस्कार वधू वर सूचक केंद्र ठाणे आयोजित विवाह इच्छुक बौध्द मुला मुलींसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार , दिनांक 24 / 01 / 2021 रोजी सायंकाळी 4 वाजता बौध्द धम्म संस्कार केंद्र ( बुद्धविहार ) शिशु ज्ञान मंदिर शाळेच्या बाजूला , ड्रॉ आंबेडकर रोड , ठाणे ( प ) याठिकाणी आयोजत केला आहे 
    विवाह म्हणजे सुसंस्कृत, सभ्य समाज निर्मितीचे साधन आहे , या उद्देशाकरिता संस्कार वधू वर सूचक केंद्र कार्य करीत आहे , यामध्ये  प्री - मॅरेज कॉऊन्सिलिंग आणि पोस्ट मॅरेज कॉऊन्सिलिंग ही करण्यात येते   विवाह इच्छुक बौद्ध वधू- वरांसाठी परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे . इच्छुकांनी आपली नावे आजच नोंदणी करा , नोंदणीसाठी प्रदीप सावंत  9967847523, संगीता माने  8369478447 , सारंग मोलके  9967847523  यांच्याशी संपर्क साधावा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com