1. भिमाकोरेगाव येथे आलेला बौद्ध,दलित बहुजन समाज.
2 .एल्गार परिषद झाली ती 31 डिसेंबर ला पुण्यात.
3. भिडे एकबोटे फडणवीस आतंकवादी हमला करतात 1 जानेवारीला जानेवारीला.
4. आतंकवादी हमल्यात रक्तबंबाळ होतो, बौद्ध,दलित, बहुजन, त्याच्या गाड्या जाळल्या, माय बहिणीना मारलं.
5. फडणवीस सरकार रक्तबंबाळ झालेले भिम अनुयायी आणि आणि आतंकवादी भिडे- एकबोटे ला बाजूला सारून वेगळीच स्टोरी पुढे आणतात, वेगळ्याच लोकांना अटक करून मुद्दा भरकटुन टाकते,
NIA वेगळ्या FIR वर काम करत आहे, परंतु जवळपास 70 च्या आसपास FIR महाराष्ट्र पुणे पोलिसांकडे नोंद आहेत, त्याच्यावर शरद पवार, गृहमंत्री, महाविकास आघाडी सरकार का कार्यवाही करत नाही.
आयोगाचे काय झाले ?
भीमसैनिकांवरील गुन्हे अजुन मागे घेतले नाही ?
नुकसान भरपाई चे काय ?
भिडे - एकबोटे यांच्या अटकेचे काय?
हे सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारनं देणे आवश्यक आहे.
- सतीश पट्टेकर
पँथर सेना_सामाजिक संघटना
0 टिप्पण्या