*निसर्ग-मित्र समिती ठाणे  तर्फे  कोरोना योद्धांचा  सन्मान 

*निसर्ग-मित्र समिती ठाणे  तर्फे  कोरोना योद्धांचा  सन्मान 


 


ठाणे
 महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समिती ठाणे -जिल्हा तर्फे कोरोना या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करतां गरीबांना मदत व कोरोना मुक्त साठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल अमरावती येथील डॉ नखले यांचा  *कोरोना योद्धांचा  सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला, या प्रसंगी निसर्ग-मित्र समिती चे ठाणेचे जिल्हाध्यक्ष रविराज गायकवाड सर यांनी कोरोनाच्या महामारीत प्रत्यकांनी  माक्स लावावा, सँनी टायझरने किंवा साबणाने स्वच्छ हात धुवावेत,काळजी व दक्षता घ्यावी  असे आवाहन केले,
यावेळी कास्ट्राईब संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष-अर्जून गाढे साहेब,मोरे सर,डी डी गायकवाड,ठाणे जिल्हाध्यक्ष रविराज गायकवाड,अहिरे सर,आदी मान्यवर उपस्थित होते,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA