Top Post Ad

चौधरी कुटुंबीयांनी व्यक्त केला महालक्ष्मी भक्तीभाव

चौधरी कुटुंबीयांनी व्यक्त केला महालक्ष्मी भक्तीभाव


बहुजन संग्राम या महाराष्टव्यापक  सामाजीक, विधायक,सेवाभावि संघटनेच्या महाराष्टराज्याच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा व व्रुत्तदर्शन मिडीयाच्या मराठवाड्याच्या मुख्य संपादीका अनुराधा चौधरी—बीडकीनकर यांच्या घरी दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील गौरी महालक्ष्मी देवीची प्रतीष्ठापना करण्यात आली होती. महालक्ष्मी मातेवर या चौधरी कुटूंबाची अपार श्रध्दा आहे. महालक्ष्मी देवीची आकर्षक सजावट व अत्यंत सुरेख देखावा साकारण्यात आला होता. महालक्ष्मी देवीची मनोभावे पुजा करतांना अनुराधा चौधरी, गौरव चौधरी, अर्पिता चौधरी.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com