Top Post Ad

कंत्राटी कामगारांना सुरक्षेसाठी आवश्यक असणारे,सुरक्षा साधन तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी

कंत्राटी कामगारांना अत्यावश्यक सेवा म्हणून सुरक्षेसाठी आवश्यक असणारे,सुरक्षा साधन तात्काळ उपलब्ध करून द्या.

श्रमिक जनता संघाची मागणी



 

ठाणे

गेली दोन वर्षात कामगारांना कधी गणवेश, बोनस, पीएफ, ईएसआयसी या कायदेशीर सुविधा ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. आताच्या कोरोना लोक डाऊन सारख्या महामारीच्या काळात ही मास्क, हैंडग्लोव्ज, सेनिटायझर ई. सुरक्षेची साधने न पुरवून प्रशासन त्यांचेवर अन्याय करत आहे. सदरील कामगार हे वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्यांमध्ये/ झोपडपट्टीत जाऊन पाणी पुरवठा साठी वाल्व ओपरेट करतात. अनेक ठिकाणी घनदाट वस्ती, छोट्या छोट्या गल्लीत जाऊन काम करावे लागते. या परिस्थितीत जर कोणत्याही कामगारांना कोरोना संसर्गाचा त्रास झाला तर संबंधित अधिकारी व ठेकेदाराला दोषी ठरविण्यात यावे. कामगारांना थकित वेतनासह किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करा, तसेच पाणी पुरवठा करणारे कंत्राटी कामगारांना अत्यावश्यक सेवा म्हणून सुरक्षेसाठी आवश्यक असणारे, मास्क, हैंडग्लोव्ज, सेनिटायझर ई. सुरक्षा साधन तात्काळ उपलब्ध करून द्याव्या  अशी मागणी श्रमिक जनता संघाने केली आहे.
       सध्याच्या परिस्थितीत ठाण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी व कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी शासन, महापालिका समाजसेवी संस्था शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.अश्या परिस्थितीत सेवा देणारे या कामगारांकडे़ दुर्लक्ष करणे हा सामाजिक गुन्हा आहे. जे अधिकारी जाणीव पूर्वक या कामगारांवर अन्याय करीत आहेत, त्यांना ती समज देवून तात्काळ उचित कार्यवाहीसाठी निर्देश द्यावे.पगार न मिळालेल्या सर्व कामगारांना मोफत अन्न धान्याची व्यवस्था जिल्हाधिकारी / महापालिका प्रशासनाने करावी. अशी मागणी आहे.
       १८ मार्च २०२० व दि. २८ मार्च २०२० रोजी ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कळवा प्रभागात कार्यरत सुमारे ६० वाल्वमैन / पंप ओपरेटर यांच्या प्रश्नांबाबत ईमेल वर पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणून दिले होते. सदर बाबतीत उप नगर अभियंता, श्री विनोद पवार , उप अभियंता प्रशांत फिरके तसेच संबंधित ठेकेदार श्री अतुल विखनकर ( मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी) यांना कामगारानी व युनियन तर्फे वारंवार विनंती केली आहे. परंतु कामगारांना वेतन ही मिळाले नाही आणि सुरक्षिततेची साधने अद्यापही मिळाली नाहीत. पगार व सुविधा मागितले की, कामगारांना थातुरमातुर उत्तर दिले जात आहे. तसेच कामावरून काढून टाकण्यात येईल अशी धमकी दिली जाते. असा आरोप श्रमिक जनता संघाचे सेक्रेटरी जगदीश खैरालिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी ठाणे पोलिस आयुक्त आणि कामगार उपायुक्त यांना पत्र पाठवले आहे. 

 


ठाणे महापालिका कळवा प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत वाल्वमैन/ पंप ओपरेटर म्हणून काम करणारे कामगारांना न मिळालेल्या वेतनाचे विवरण .
(उदाहरण म्हणून काही कामगारांच्या कडून आलेली माहिती)

१) नाम:- गौरिशंकर विश्वकर्मा
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ पगार नही मिला
नोवेम्बर २०१९ पगार नही मिला
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला



२) नाम:- सचिन मनोज तलफदार
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ पगार नही मिला
नोवेम्बर २०१९ पगार नही मिला
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला

३) नाम:- अवधेश सरोज
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ पगार नही मिला
नोवेम्बर २०१९ पगार नही मिला
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला


४) नाम:- क्रिश्नचंद यादव
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ १०,०००/-
नोवेम्बर २०१९ १०,०००/-
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला


५) नाम:-जितेंद्र जैस्वाल
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ १०,०००/-
नोवेम्बर २०१९ पगार नही मिला
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला


६) नाम:-सरब्देव राजभर
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ १०,०००/-
नोवेम्बर २०१९ पगार नही मिला
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला


७) नाम:-अमरीका चौहन
महिना मिला हुुुआ पगार
अप्रिल २०१९ १०,०००/-
मे २०१९ १०,०००/‌-
जुन २०१९ १०,०००/-
जुलाई २०१९ १०,०००/-
अगस्त २०१९ १०,०००/‌-
सप्त्तेेेबर २०१९ १०,०००/-
अक्तुब्रर २०१९ १०,०००/-
नोवेम्बर २०१९ ५,०००/-
डिसेंबर २०१९ पगार नही मिला
जानेवारी २०२० पगार नही मिला
फेब्रुवारी २०२० पगार नही मिला
मार्च २०२० पगार नही मिला

८)*नाव :- जतिन चौधरी*
*महिना मिळालेला पगार*
जुलै 2019 7,000/-
ऑगस्ट 2019 7,000/-
सप्टेंबर 2019 7,000/-
ऑक्टोबर 2019 7,000/-
नोव्हेंबर 2019 7,000/-
डिसेंबर 2019 7,000/-
जानेवारी 2020 7,000/-
फेब्रुवारी 2020 7,000/-
मार्च 2020 पगार मिळाले नाही

९) नाव : एकनाथ पाताडे
महिना पगार
मिळाला आहे
एप्रिल 2019 10000
मे 2019 10000
जून 2019 10000
जुलै 2019 10000
ऑगस्ट 2019 10000
सप्टेंबर 2019 10000
ऑक्टो 2019 10000
नोव्हेंबर 2019 10000
मिळाला नाही
डिसेंबर 2018 10000
डिसेंबर 2019 10000
जानेवारी 2020 10000
फेब्रुवारी 2020 10000
मार्च 2020 10000
8 महिन्याचा पगार दिला आहे.
5 महिन्याचा पगार बाकी आहे.
दर महिना 10000 प्रमाणे पगार दिला आहे


१०) Sachin Rathod
2019 janevari te march mala pagar dila nahi

Tyacha nantar march te augast cha pagar dila hota 10000 pramane 5 mahinyacha

tyacha nantar divali maadhe 10000 dile hote bs tya ha nantr kahich nahi dile

Maze total 80000 baki ahe tyacha kade

११) *नाव:- शंकर मुळीक*
मोबाईल नंबर 8805082122
**महिना मिळालेला पगार*
एप्रिल 2019 10,000/-
मे 2019 10,000/-
जून 2019 10,000/-
जुलै 2019 10,000/-
ऑगस्ट 2019 10,000/-
सप्टेंबर 2019 10,000/-
ऑक्टोबर 2019 10,000/-
नोव्हेंबर 2019 पगार मिळाले नाही
डिसेंबर 2019 पगार मिळाले नाही
जानेवारी 2020 पगार मिळाले नाही
फेब्रुवारी 2020 पगार मिळाले नाही
मार्च 2020 पगार मिळाले नाही

१२) *नाव:- दिनेश कांदे*
मोबाईल नंबर 9326840256
**महिना मिळालेला पगार*
एप्रिल 2019 10,000/-
मे 2019 10,000/-
जून 2019 10,000/-
जुलै 2019 10,000/-
ऑगस्ट 2019 10,000/-
सप्टेंबर 2019 10,000/-
ऑक्टोबर 2019 10,000/-
नोव्हेंबर 2019 पगार मिळाले नाही
डिसेंबर 2019 पगार मिळाले नाही
जानेवारी 2020 पगार मिळाले नाही
फेब्रुवारी 2020 पगार मिळाले नाही
मार्च 2020 पगार मिळाले नाही


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com