कार्यकारी अभियंता रविंद्र चांगू शिंदे यांनी दिला ठाणे पालिकेला ५० हजाराचा चेक

कार्यकारी अभियंता रविंद्र चांगू शिंदे यांनी दिला ठाणे पालिकेला ५० हजाराचा चेक


ठाणे


करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी  योगदान द्यावे, असे आवाहन ठाणे महानगर पालिकेने केले आहे. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकजण आपआपल्या परीने पालिकेला सहाय्य करीत आहे.  महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन-अभियंता संघाचे अध्यक्ष रविंद्र चांगू शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांना भेटून संघाच्या वतीने ५० हजार रुपयांची मदत दिली. मदतीचा चेक आयुक्तांचे स्वीय्य सहाय्यक महेश राजदेरकर यांच्याकडे सुपूर्द करताना ठाणे महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र चांगू शिंदे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad