Trending

6/recent/ticker-posts

दोस्ती फाउंडेशनचे जिद्द संमेलन 

दोस्ती फाउंडेशनचे जिद्द संमेलन ठाणे :


दोस्ती फाउंडेशन च्या वतीने गडकरी रंगायतन ठाणे येथे  आयोजित करण्यात आलेल्या जिद्द संमेलनाचे उदघाटण ठाणे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे महापौर नरेश म्हस्के उपमहापौर पल्लवी कदम अभिनेत्री मेघना साने पत्रकार कैलाश म्हापदी नंदकुमार साळवी मधुसूदन भोईर रिना मुदीयाळ आदी मान्यवर उपस्थित होते जिद्द संमेलन नाचे आयोजन दोस्ती फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश कोळी उपाध्यक्ष प्रथमेश जाधव महेश दळवी वैभव घोगले यांनी केले ठाण्यातील 17 दिव्यांग शाळांचा सहभाग होता.


  


Post a Comment

0 Comments