ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
ठाणे
ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी आज महापालिकेचे 2019-20 चे सुधारित आणि 2020-21 चे मूळ अंदाज पत्र सादर केले. मालमत्ता करात वाढ नसली तरी, पाणी बिलात दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही दरवाढ 40 ते 50 टक्के एवढी असणार आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक,आणि इतर फिमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार 2020-2021 चे मूळ अंदाज पत्रक 3780 कोटी सादर केले.
दवाखाना, शाळा बांधनी आणि विकास, बारवी धरन मधून वाढीव पाणी घेण्याच प्रयत्न, पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी प्रयत्न रिमॉडलिंग करून पानी पुरवठा सुरक्षित करणार, नाले बांधनी, भुआरी गटार विकास स्मार्ट सिटी प्रकल्प - नवीन ठाणे स्टेशन काम सुरु होणार - 289 कोटी तरतूद, ठाणे पूर्व भागात सैटिस काम सुरु, खाड़ी किनारा विकास काम, 11.50 किमी काम सुरु,गावदेवी भूमिगत वाहनतळ काम सुरु, कमांड कंट्रोल रूम सुरु, जुन्या बाटली मधे नवीन दारू, 100 इलेट्रिक चारगिंग स्टेशन सुरु करणार आहे. प्रदूषण नियंत्रण - पर्यावरण संवर्धन आणि विकास, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, विविध उपाय योजना नवीन यंत्रणा उभारने, ध्वनि प्रदूषण रोखने - 20 कोटी प्रस्तावित, घनकचरा विभाग - कचरा प्रकल्प विकास, विकेन्द्रित पद्धतीने कचरा विल्हेवाट, नाले सफाई - आपला दवाखना 50 ठिकाणी सुरु होणार मोफत उपचार मिळणार 15 कोटी, स्त्री मधे स्तन कर्कोग, गर्ब कर्क रोग रोखण्यासाठी प्रयत्न शिक्षण विभाग - डिजिटल क्लास रूम, पोषक आहार व इतर, 6 वी 10 प्रयत्न मुलाना कल्पना विकसित करण्यासाठी 25 लाख, गरथानताल 25 लाख, फुटबॉल संग तयार करणे 25 लाख, शिक्षकांची चाचनी - 50 लाख, महिला बालकल्याण योजना राबविने, डियांग योजना, परिवहन सेवा 135.62 कोटींची तरतूद अंदाज पत्रकात सादर करण्यात आली आहे.
क्लस्टर योजना राबविने 6 आरखडे मंजूर, संक्रमण शिबिर पॉलिसी तयार करणार , पार्किंग प्लाजा विकसित करणे उद्यान विकास , सुविधा भूखंड विकास, स्मशान भूमि विकास , शिक्षण सुविधा , म्यूनिसपल हाउसिंग स्किम राबविने, अग्निशमन केंद्र विकसित, रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, उड्डान पुल विकास , पादचारी पुल 6 ठिकाणी काम हाती घेण्यात आले , 29 किमी मार्गावर आता एलआरटी धावनार आहे प्रकल्प अहवाल तयार आहे, 25 कोटी तरतूद, कोस्टल रोड विकसित, हज हाउस मुंब्रा मधे तयार होणार - 3 कोटी, कौसा हॉस्पिटल 9 कोटि, अग्निशमन केंद्र पुन बांदनी, नवीन केंद सुरू करणे, बिट फायर स्टेशन 11 कोटी, तीन हात नाका येथे ग्रेड सेपरेटर विकसित करणार - 3 कोटी, जलवाहतुक विकसित करणे, तलाव विकास करणे - 37 तलाव विकसित 3 पैकज अंतर्गत करण्यात येणार 5 कोटी,
0 टिप्पण्या