भाईदरशहरात जेट स्प्रेव्दारे निर्जंतुकीकरणासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा
ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशांन्वये प्रभाग समितीनिहाय कृती आराखडा तयार
दोन सत्रात 500 कर्मचारी कार्यरत
महापालिका आयुक्तांनी केली विलगीकरण कक्षाला भेट
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कासारवडवली, भायंदरपाडा आणि कल्याणफाटा येथील विलगीकरण कक्षाला भेट देवून तेथे आवश्यक असलेल्या गोष्टी तात्काळ पुरविण्याच्या सूचना दिल्या.
ठाणे
कोरोनाबाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशांनुसार महानगरपालिका क्षेत्रात ट्रॅक्टर / बोलेरो जीप जेट स्प्रेव्दारे सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून 500 कर्मचारी दोन सत्रात निर्जंतुकीकरणाच्या कामाला लागले आहेत. या औषध फवारणीकरिता 10 ट्रॅक्टर्स,10 बोलेरो ,10 अग्निशमनदलाची वाहने, 80 पंप(मनुष्यबळ) तसेच दोन मोठी फवारणी यंत्रे तैनात करण्यात आली आहेत.
करोना ( कोविड - १९ ) बाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ट्रॅक्टर / बोलेरो जीप जेट स्प्रे व्दारे सोडियम हायपोक्लोराईने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या कृती आराखड्यातंर्गत नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ०० यावेळेत गणपती मंदिर , स्टेडिअम , ठाणे कॉलेज , सिडको बस स्टॉप , विठ्ठल मंदिर रोड , सेंटीस , दादा पाटील वाडी , बी.केबीन रोड , नोपाडा गार्डन , चिखल वाड , गुरुव्दारा , तिनहात नाका , मल्हार टॉकिज , गोखले रोड , अलोक हॉटेल , अशोक टॉकीज , सुभाष रोड , जिल्हा परिषद कार्यालय , गणपती मंदिर जांभळी नाका , शिवाजी पथ तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ५ . ०० यावेळेत समर्थ भांडार , घंटाळी मंदिर , तीन पेट्रोल पंप , गजानन महाराज चोक , दगडी शाळा , अल्मेडा चौक , घंटाळी परिसरातील गल्य , प्रशांत नगर मधील गल्या , भास्कर कॉलनी मधील गल्या , कोळीवाडा मार्ग कोपरी , कोळी चौक , अष्टविनायक चौक , मिठ बंदर रोड , पैराडाईज कोलेज , मंगला हायस्कुल , कोपरी स्टेशन , दोलत नगर , मच्छी मार्केट , आयटीआय , बारा बंगलो येथे सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
उथळसर प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ .०० यावेळेत टेभीनाका , सिव्हील हॉस्पीटल , मिनाताई ठाकरेचोक , गोल्डन डाईज नाका , सव्हिस रोड , आझाद नगर , वृदांवन सोसायटी , श्रीरंग सोसायटी , राबोडी आकाशगंगा , सरस्वती शाळा , क्रांतीनगर ठाणे , साई मैदान , खारकर आळी , NKT कॉलेज , आंबेडकर पुतळा , एदलजी रोड , गणेश टॉकीज , धोबी आळी तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ५ . ०० यावेळेत गोल्डन डाईज नाका , सर्विस रोड , बाटा कपांऊड , कॅडबरी सिग्नल , फायर स्टेशन , ट्रैफिक कार्यालय , भक्तीमंदिर , ओपन हाऊस , टेकडी बंगला , तळवळकर जीम आतील तीन गल्या , ज्ञानेश्वर पथ , जनरल कुभार वेद्य रोड , परेरा नगर , गोकूळदास वाडी , शेलार पाडा , उथळेश्वर मंदिर येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
कळवा प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत रेतीबंदर साईनाथ नगर शुभम रेसिडेन्सी मोरेश्वर अर्पाटमेटं - विठ्ठल मंदिर ते राज पार्क - सया पार्क ते गणेश | विद्यालय रविद्रं हॉटेल आझाद चौक - महात्मा फुले नगर संपूर्ण सोसा - शास्त्रीनगर जानकी नगर हनुमान टेकडी टामोची मोहल्ला , लक्ष्मण अपार्टमेटं - गांधीनगर बुधाजी नगर - गणपती पाडा संपूर्ण परिसर - वाघोबा नगर संपुर्ण झोपडपट्टी भोला नगर - शांताराम नगर परिसर - सुदामा साईबाबा नगर - बुधाजी नगर साईनगर तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ५ . ०० यावेळेत क्रिपाल बाग भातिला विद्यालय हिरादेवी मंदिर - सयोग सोसायटी साईनगर स्मशान भूमी स्मशान सोसायटी खारेगांव नाका - कडा कॉलनी पीडब्ल्यूडी कार्यालय मनिषा नगर गेट नं . ३ - मातोश्री नगर साईबा नगर जयभीम नगर - - साईनाथ नगर - - विक्रम नगर भुसार अळी आणि परिसर अमृत पार्क विश्वकर्मा नगर - आनंद नगर आणि परिसर - सुर्यनगर विटावा - संपूर्ण विटावा गाव - एनएमएन कॉलनी सह्याद्री सोसायटी - ढोकाळी मोहल्ला परिसर शंकर मंदिर परिसर येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत रामचंद्र नगर कणसे साहेब निवास गल्ली नं . १ , २ , शाळेची गल्ली नं - ३ , तिवारी गल्ली - वार्ड क्र . १५ धर्मवीर नगर , गल्ली १ , २ , ३ , पिठाची गल्ली गाळा नं - १ , २ , ३ हिंदी शाळा गल्ली नं ४ , ५ , ६ - शाळा क्र . १२० गल्ली नं१ , २ मागील बाजु वरचा म्हाडा छोट्या गल्ल्या सर्व - जुना बस स्टॉप फॉरेस्ट मैदान गल्ली नं १ , २ , ३ - सेटं उलाई गल्ली पाण्याची टाकी ( घ . क , व्य हजेरी शेड ) - -गणेश नगर गल्ली - १ , २ , ३ , ४ शास्त्रीनगर , यशोधन नगर , सककार नगर , भैय्यासाहेब इंदिसे बिल्डीगं तबेला गल्ली शास्त्रीनगर , शिवसेना शाख पुढील गल्ली - इंदिरा नगर नाका रुपा देवी पाडा - महाराष्ट्र वाच ते हनुमान नगर ते शिवसेना शाखा साईबाबा मंदिर - - एम को कंपनी गेट पासुन रोड नं २८ कब्रस्थान सर्कल - इंदिरा नगर नाका हनुमान नगर शिवसेना शाखा पर्यंत तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ५ . ०० यावेळेत पंजाबी मंदिर परिसर रुपादेवी मंदिर परिसर - महाराष्ट्र वार्ड ते आंबेडकर चौक रुपादेवी मंदिर विभुती शाळा - शिवसेना शाखा साईबाबा मंदिर हनुमान नगर - -एम को कंपनी कब्रस्थान गेट पर्यंत - जैन मंदिर सावरकर नगर येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत रायमास्टर शाळा साईनगर - जीवन संग्राम मैदान संभाजीनगर - कापुरबावडी पोलीस स्टेशन परिसर बीग बाजार कलाभवन पर्यंत कलाभवन पर्यंत - आमराई छबैय्या पार्क - दादलानी बाळकुम पाडा नं १ , २ - यशस्वीनगर व इतर परिसर - माजीवडा साईनाथ नगर जैन मंदिर चर्च परिसर गणेश मित्र मंडळ - प्राईड स्वामी नारायण मीनी स्टेडीअम - कल्पतरु कन्स्ट्रक्शन परिसर रेवाळे तलाव परिसर बी . एम . सी . वसाहत कापुरबावडी - शिवाजीनगर एन . जी . सोसा . - बाळकुम राममारुती रोड वसाहत - प्रभाग समिती पासन माजीवडा हायस्कूल जवळ - आझाद नगर तर मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत अब्दुला टेक्नीकल कॉलेज , अलमदीना कॅम्प , सवेरा पार्क , विर्ग - एम . एन , ओ , वफा हिल A , B , C , D , E , F - फातीमा चाळ , अम्मास कॉलनी बंगले नॅशनल इंग्लिश स्कुल परिसर पुण - कैलास नगर , सिध्दार्थ नगर , यादव चाळ - संजय नगर , नाशिक वार्ड - जीवन बाग मुबां देवी रोड , दत्तु वाडी - बोरी मस्जिद रोड परिसर , नारायण नगर , शांतीनगर - रेतीबंदर पाडा नं . १ , २ येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
वागळे प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत सिंधुदुर्ग हॉटेल ते केदार बंगला ते डिसोजा स्कुल परिसर - रतनबाई कंपाऊडं परिसर - किसनशेठ बंगला परिसर - पडवळ नगर गल्या, भंगार गल्ली - जुना पासपोर्ट ऑफिस समोरील बाजु ते पाईपलाईन - साईनाथनगर मंदिर काजुवाडी परिसर -- जय भवानी मंदिर केणी नगर गल्ल्या कामगार वसाहत तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ५ . ०० यावेळेत डिसोजा वाडी गल्ल्या , माजी महापौर निवास , चेक नाका गल्ल्या - पंचपरमेश्वर मंदिर परिसर गल्ल्या -- महाराष्ट्र नगर गल्ल्या - MSEB कार्यालय ते पडवळ नगर - साईनाथ मंदिर मागील परिसर , घड्याळ चौक - आंबेवाडी मार्केट गल्ल्या , साठेवाडी ते रोड नं ३१ येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
दिवा प्रभाग समितीमध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ०० यावेळेत दिवा गाव - साबे गाव - मुद्रां देवी नगर --बी .आर नगर - गणेश नगर - शिवाजी नगर - दातीवली - आगासन - बेतवडे -- महातारडी - खर्डी - पडले -- भारत गिअर - भोलेनाथ नगर - शिळ गाव - डाय घर - खिडकाळी - देसाई वर्तकनगर प्रभाग समिती मध्ये सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ००यावेळेत तारागंण - विम्बंडन पार्क समतानगर - चिराग नगर - लक्ष्मीनगर - वाल्मिकी पाडा - बोध्द विहार - भीमनगर नविन म्हाडा वसाहत , जुना म्हाडा वसाहत - - शिवाई नगर , गणेश नगर - रामबाग - येऊर कोकणीपाडा - गावंड बाग - म्हाडा वसाहत - वसंत विहार - लोकपुरम - गांधीनगर - सुभाषनगर - नळपाडा कृष्णा नगर तर मानपाडा विभागात पातलीपाडा - किर्ग काँग नगर - विजय नगरी - वागबीळ - आनंद नगर - कासारवडवली - भाईदर पाडा - ओवळा येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.
तसेच उपलब्ध नवीन वाहनाद्वारे सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ०० प्रथम सत्रात गजानन महाराज चौक - राम मारुती रोड - गावदेवी अशोक टॉकीज - आलोक हॉटेल - गोखले रोड - तीन हात नाका तीन पेट्रोल पंप - अल्मेडा सिग्नल - नितीन सिग्नल सर्व्हिस रोड बारा बंगलो स्टेशन रोउ कोपरी - मंगला हायस्कुल अष्टविनायक चौक - कळवा ब्रीज - कळवा नाका - विटावा - कळवा नाक खारेगांव - आत्माराम खारेगांव - आत्माराम चौक - मुबां स्टेशन कोसा दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ११.०० या द्वितीय सत्रात तीन हात नाका - अॅपलेब चौक रोड १६ - विश्राम चौक रोड नं २२ आशार आयटी पार्क - विश्राम चौक - आयटी आय चौक विश्राम चौक - रोड २२ दालमिल नाका , इंदिरानगर कामगार हों - नितिन कंपनी - कॅडबरी सिग्नल वर्तकनगर नाका - शास्त्रीनगर नाका - देवदया चौक - ऐअर गेट - उपवन तलाव - रोनक पार्क
सकाळी ७ . ०० ते दुपारी ३ . ०० प्रथम सत्रात नविन रोड घाणेकर चौक नाथ भाग गांधीनगर पाण्याची टाकी - बिएसयुपी ऑफिस - पोखरण रोड २ - निळकंट हाईटस चौक - गांधीनगर पाण्याची टाकी - घाणेकर नाट्यग्रह - खेवरा सर्कल - टिकुजीनी वाडीसर्कल - मुल्ला बाग टिकुजीनीवाडी सर्कल - मानपाडा सर्कल - आर मॉल - ढोकाळी नाका - कोळशेत गाव तर दुपारी ३ . ०० ते सांयकाळी ११.०० या द्वितीय सत्रात मानपाडा कार्यालय - बाळकुम नाका कापुरबावडी नाका - आयुक्त बंगला - हिरानंदानी इस्टेट - विजय नगरी - आनंद नगर डेपो डिमार्ट - आनंद नगर - विहंग सोसायटी ओवळा - कासारवडवली येथे सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्यात येणार आहे.तसेच झोपडपट्टी व डोंगर उतारावरील वस्त्यांमध्ये हॅण्डपंप व्दारे स्प्रेईंग करणेसाठी १०० कामगार नियुक्त करण्यात आलेले आहेत .
दरमान्य करोना ( कोविड - १९ ) बाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी वरीलप्रमाणे मार्गावर बोलेरो जीपव्दारे देखील दैनंदिन धुर फवारणी करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या