Top Post Ad

मुंबई कॉंग्रेस सेवादलाच्या सेक्रेटरीपदी प्रदीप भोसले यांची नियुक्ती


  मुंबई : दक्षिण मध्य मुंबईचे मुंबई कॉंग्रेस सेवा दलाच्या वतीने मुंबई सतीश भाऊ सतीश मंचंदा यांच्या आशीर्वादाने मुख्य प्रवर्तक लालजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या आदेशाने मुंबई कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सेक्रेटरी व दक्षिण मुंबई विभागात मुख्य आयोजक पदावर निवड करण्यात आली. या कार्यक्रमास मुंबई महिला सेवादलाच्या अध्यक्ष सौ. जयश्री ताई रणदिवे,संध्या टेकाळे, यास्मिन,जयश्री प्रदीप भोसले यांच्या समवेत शेकडो कार्यकर्तें उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com