Top Post Ad

सारे भारतीय माझे बांधव आहेत...... हे फक्त बोलायच नाही तर त्या प्रमाणेच वागायच

 


  मला पडलेले तीन प्रश्न?-        -श्रीमंत कोकाटे-

 • १) ब्राम्हण नथुराम गोडसेने भारताची फाळणी करणा-या बॕ. जीनांना न मारता गांधीजींना का मारले ? 
 • २) हिंदवी स्वराज्याचे शत्रू औरंगजेब असताना, विषप्रयोग करून, कट कारस्थान करून बामणांनी औरंगजेबाऐवजी शिवरायांना आणि संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार शिक्षा देऊन का मारले ?
 • ३) नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना मुसलमानांनी नाही मारले. यांना हिंदूंत्ववाद्यांनीच का मारले ?

या तीन प्रश्नांचा विचार केला तर मनुवादी ब्राम्हणांचा खरा दुश्मन कोण हे स्पष्ट होते. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट सत्य मात्र आजवर या देशातील तमाम भारतीयांना, तमाम शिवप्रेमींना दिसू नये यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी असूच शकत नाही.  आज एकही ब्राम्हण मुसलमानांना मारीत नाही. हिंदूंना भडकवून हिंदूंकरवी मुस्लिमांना मारतात. दंगली घडवतात स्वतः च्या मुलांना कायद्याच्या कचाट्यात पडू देत नाही आणि या दंगलीत मुसलमान आणि अब्राम्हणीय मरतात, पण आमच्या मरणारांच्या आणि त्यांच्या माग रडणारांच्या लक्षातच येत नाही की, आम्ही का मरतोय ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात, 'हिंदू खतरेमे' कसा येऊ शकतोय, याचा आम्ही विचारच करीत नाही...खर म्हणजे या देशातील तमाम भारतीयांची खरा वैरी या देशातील 'ब्राह्मणी मनुविकृती' आहे.   

      (मनोविकृती आणि मनुविकृती) यातला फरक फार महत्वाचा आहे. 'मनोविकृती' कधीही कुणामध्येही निर्माण होऊ शकते आणि ती एका व्यक्तीपुरती मर्यादीत असते, पण "मनुविकृती" या देशात जाणीवपूर्वक रुजवली जाते. ही "मनुविकृती" काय ते आपण पाहू. 

 • "मनुविकृती" म्हणजे माणसाला माणसाशी माणसासारखे वागू न देणे. 
 • एकाने दुस-याच शोषण करणे. 
 • प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला सुखानं जगू न देणे. 
 • अन्याय अत्त्याचार करून जगणं मुश्कील करणे.
 • विशेष म्हणजे ज्याच शोषण होतय त्याला हे शोषण आहे हेच कळू न देणे. या कौशल्याला "मनुविकृती" म्हणतात. 

या "मनुविकृतीने", मुघलांनी, इंग्रजांनी लुटलं नाही इतक लुटले, या देशातील ब्राम्हणांनी धर्माच्या नावावर बहुजन समाजाला लुटलंय. 

देशातील बहुजन समाजाला कळत नाही. कारण आम्ही मनुविकृतीनं विकृत झालोत. 

डाॕ, बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल पण मनुविकृत समाज मी गुलाम आहे हेच मान्य करायला तयार नाही. त्याला ती गुलामी, त्याचा धर्म वाटतोय आणि शोषण, त्याच कर्म वाटतंय. 

 •  जर रामदास शिवरायांचा गुरू होता तर शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कुठ होता ?
 • रामदास हिंदू होता तर त्याला दफन का केलं? त्याची कबर का बांधली ?
 • शिवरायांचा खून झाला तेंव्हा तो कुठ होता ?                              
 • संभाजी राजांनी खून्यांना शासन केल तेंव्हा तो कुठ होता ? 
 • शिवरायांचा खून, संभाजी राजांचा खून, संत तुकाराम महाराजांचा खून हेच वास्तव सांगतात की, 
 • आमचा दुश्मन मुसलमान नाही. आमचा दुश्मन एकच. 

शिवरायांचा, संभाजी राजांचा, संत तुकाराम महाराजांचा, गांधीजींचा, दाभोळकर, पानसरेंचा खुनी आणि खून करायला प्रवृत्त करणारी मनुविकृत ब्राह्मण संस्कृती.

 • गर्वसे कहो हम हिंदू है ! अरे कशाचा गर्व करताय ? 
 • कुणाला शरण जाताय ? बामणांना?
 • आपल्या शिवरायासारख्या महान महापुरुषाला मारणा-या व्यवस्थेचा गर्व ? 
 • ती व्यवस्था निर्मात्या खून्यांना शरण ?  हे सूर्यसत्य आणि या व्यवस्थेला जन्म देणाऱ्या वै-यांना शरण जाता ? 
 • अरे पंढपूरच्या तीर्थ कुंडात बड़व्याला मूतताना पकडल्यावरही ते म्हणतात आम्ही आजच नाही मूतत...  

गर्वसे कहो हम हिंदू है ! 

 • पुण्याच्या खोले बाईंच प्रकरण ताज आहे. ते सांगतय तुम्हाला, 
 • तुम्ही हिंदू नाही. तुम्ही क्षूद्र आहात, क्षूद्र. तुम्ही हिंदू असतात तर त्यांचे देव तुम्ही बनवलेला नैवेद्य खाऊन विटाळले असते ? 
 • अरे, मनुविकृत व्यवस्था निर्मात्यांचा दुश्मन मुसलमान नाही, तुम्हीच आहात. 
 • क्षूद्र. तमाम बहुजन. मराठ्यापासून रोहिदास समाज, आदिवासी समाज 

सर्व वाचक बंधूभगिनींनो, 

मनुस्मृती व्यवस्थेला मनुविकृत व्यवस्था म्हंटलय.  याच व्यवस्थेला आद. विचारवंत प्रबोधनकार ठाकरे महोदयांनी शौचकूप म्हंटलय. अशा व्यवस्थेची मनुस्मृती महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे जाळली. इतकच नाही तर, देशाला या विकृतीतून बाहेर पडण्याची हाक दिली. त्यांच्या हाकेला 'ओ' देवून जो आज बौध्द समाज आहे, त्यांनी या विकृतीला लाथ मारून ते कोसो दूर गेलेले आहेत. ही विकृती बौध्दांचं शोषण नाही करू शकत. परंतु जे म्हणत आहेत 'गर्व से कहो हम हिंदू है !' त्या बौध्देतरांच आजही भयानक शोषण करीत आहे मराठा आरक्षण नाही तरीही गर्व से कहो!! आणि जोवर या देशातला तो समाज प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी म्हंटलेल्या शौचकुपात लोळेल तो या मनुविकृतीत जळेल.

तमाम मनुविकृतांना माझा राग येईल माझा हा लेख वाचून, परंतु अशा रागवणा-यांना मी नम्रतेन सांगू इच्छीतो, मित्रांनो, हा लेख वाचून ज्यांना ज्यांना राग येईल त्यांनी ओळखाव की, तो मनुविकृतीन पछाडलाय. तर्कसंगत बुध्दी वापरा आद. लेखक डाॕ. बालाजी जाधव यांच मराठ्यांनो तुम्ही षंढ झालात का? हे पुस्तक जरूर वाचा.खूप गरजेच आहे. मी मिळाल्या तर वीस पंचवीस प्रती आणून मराठ्यांना वाटतो. पण काही लोक वाचत नाहीत. कारण आडनावावरून डाॕ. साहेब बौध्द असावेत असे त्यांना वाटते. मग मी त्यांना डाॕ. साहेब मराठा आहेत असे सांगतो. मगच ते वाचतात. 

बंधूंनो वाचा, 'वाचाल तर वाचाल', अन्यथा आजवर मनुविकृती डोक्यावर घेऊन नाचत आलात, तसेच नाचाल. वाचा. बुध्द, फुले, शिवराय, शाहू, आंबेडकर, पेरीयार वाचा. वाघ व्हाल., बंड कराल, अन्यथा शंढ ठरून शौचकुपात सडून मराल. बंधूंनो ही टिका नाही. हा द्वेष नाही. ही आहे मंगल मैत्री. मानवतेबद्दलची करुणा. सत्याचा ध्यास. आपल्या जागृतीची आस.समता, बंधूत्व, मैत्री, न्यायाच संविधान वाचू या, बहुजनांच कल्याण आणि सर्व मानवातेच भल त्यातच आहे, मनुविकृतीला मारून लाथ. सत्यालाच देऊ या साथ. 

सत्यमेव जयते
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे फक्त बोलायच नाही तर त्या प्रमाणेच वागायच. 

माझा देश, माझे बांधव या चार अक्षरी शब्दाच्या वाक्याला  जागायच. 
संविधाना शिवाय मात्र हे साध्य नाही व्हायच. हे पक्क ध्यानात ठेवायच आणि मग म्हणायच,
भारत माझा देश आहे. 
सारे भारतीय माझे बांधव आहेत.

  जय शिवराय.

..................        श्रीमंत कोकाटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com