राहुल गांधी यांना ज्या "बदनामी" प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्या प्रकरणातील काही बारीक तपशील तपासले तर हा सगळा कसा भोंदू प्रकार आहे हे लक्षात येईल. Devil lies in the details असं इंग्रजीत म्हणतात. तर मग चला काही तपशील तपासू.
✓ कर्नाटकात केलेल्या भाषणाबद्दल बदनामीचा दावा सुरतच्या कोर्टात दाखल का झाला?
✓ सदर फौजदारी खटला २०१९ मध्ये दाखल झाला. अशा वेळी प्राथमिक चौकशी करायची आणि नंतरच दावा दाखल करून घ्यायचा असा न्यायव्यवस्थेत संकेत आहे. पण तशी प्राथमिक चौकशी न करता तो दाखल करून घेण्यात आला.
✓ त्यावर राहुलचं स्टेटमेंट २०२१ साली नोंदविण्यात आलं. त्याने पुन्हा स्टेटमेंट द्यावं अशी विनंती अर्जदार पूर्णेश मोदी २०२२ साली करतो. तत्कालीन मुख्य दंडाधिकारी दवे ही विनंती फेटाळून लावतात.
✓ पूर्णेश मोदी हायकोर्टात जाऊन स्वतःच दाखल केलेल्या खटल्यावर स्थगिती आणतो.
✓ दरम्यान, दवे यांची बदली होते आणि त्यांच्या जागेवर वर्मा नावाचे गृहस्थ येतात. पूर्णेश मग स्वतःच आणलेली स्थगिती हायकोर्टाकडून स्वतःच उठवून घेतो.
पुढे काय घडलं ते आपण जाणतो. तरीही, पुन्हा एक अत्यंत महत्त्वाचा तपशील.
✓ पूर्णेशचं मूळ नाव पूर्णेश भूतवाला असं आहे. राहुलवर खटला दाखल करण्यापूर्वी तो चपळाईने सरकार दरबारी आपलं नाव "पूर्णेश मोदी" असं बदलून आला.
✓ मोदी आडनावाची बदनामी ही ओबीसी समाजाची बदनामी आहे असा गळा आता भाजपावाले काढतायत. इतकं प्रेम आहे तर ओबीसींच्या जनगणनेला विरोध का करतात? शिवाय मोदी आडनाव राजस्थान मध्ये आहे, पारशी समाजात आहे. किंबहुना, स्वातंत्र्योत्तर काळात आडनावांची इतकी सरमिसळ झाली की कुठल्याही आडनावावरून कुणाची जात ध्वनित होत नाही.
भारताच्या इतिहासात अशा गुन्ह्याला (?) इतकी मोठी शिक्षा झालेली नाही. राहुलने तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलेलं नाही की गलिच्छ शिव्या दिल्या नाहीत. पण खिंडीत पकडले गेले की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी आहे. मग त्यात लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नाही.
©️ डॉ. जितेंद्र आव्हाड
--------------------------------------------
* 1) 206 कोटी चिक्की घोटाळा
* 2) 7200 कोटी टी.एच.आर घोटाळा
* 3) - 1700 कोटी सिडको खारघर जमीन घोटाळा
* 4) - मुंबई डीपी घोटाळा
* 5) : 2800 कोटी युएलसी जमीन घोटाळा
* 6) : महा ई- परीक्षा पोर्टल घोटाळा
* 7) : एम पी मिल कंपाऊंड एफएसआई घोटाळा 1200 कोटी
* 8) तूर भरडाई घोटाळा 2000 कोटी
* 9) : लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा
* 10) तोरणमाळ हिल रिसॉर्ट घोटाळा 49 कोटी रुपये
* 11) रावळ बँक घोटाळा 369 कोटी रुपये
* 12) गड किल्ले हॉटेल्स बार ला विक्री करणे घोटाळा
* 13) अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा 191 कोटी रुपये
* 14) 114 कोटी रुपये राष्ट्रपुरुष तस्वीर व अर्ली रीडर्स बुक खरेदी घोटाळा
* 15) आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा
* 16) तूरडाळ घोटाळा
* 17) अंगणवाडी मोबाइल खरेदी, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा
* 18) बीएमसी रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा
* 19) धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दोंडाईचा भुसंपादन घोटाळा
* 20) पुणे जमीन घोटाळा
* 21) एक ही वीट न लावता 80 कोटी शिवस्मारक घोटाळा केला.
* 22) वैद्यनाथ साखर कारखाना वर सुमारे 900 कोटी रुपयाचे कर्ज थकीत. शेकडो कोटींचा तोटा.........यांना ईडी लावली तर भाजपा ची मोठी इनकमिंग कशी होईल ?
23 ) भिमा पाटस कारखान्यावर ५०० कोटीच्या कर्जाच्या खाईत गेल्या मुळे निराणी या खाजगी व्यक्तीला 25 वर्षासाठी चालवला दिला .
मग इथं का बरं नाही ईडी ची चौकशी ? 2014 नंतर झालेल्या या घोटाळ्याची चौकशी कधी होणार
1. सोमाभाई मोदी (75 वर्ष) सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत.
2. अमृतभाई मोदी (72 वर्ष)
3. पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत.
3. प्रह्लाद मोदी (64 वर्ष) यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत.
4. पंकज मोदी (58 वर्ष) पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात.
5. भोगीलाल मोदी (67 वर्ष) किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत.
6. अरविंद मोदी (64 वर्ष) हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत.
7. भारत मोदी (55 वर्ष) पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे.
8. अशोक मोदी (51 वर्ष) यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत.
9. चंद्रकांत मोदी (48 वर्ष) एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत.
10. रमेश मोदी ( 57 वर्षे) शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
11.शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (44 वर्ष) हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत
12. बिपिन मोदी (42 वर्ष) अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत.
1 ते 4 - पंतप्रधान मोदी यांचे भाऊ ..............5 ते 9 - मोदींचे चुलत भाऊ
10 - जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा
*11 - भार्गव कांतीलाल, 12 - बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आह ..
हे सर्व गेल्या कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत.
Yashshree Kolwankar🥰:
0 टिप्पण्या