महाबोधी टेंम्पल अँक्ट बिहार 1949 नुसार महाबोधी प्रबंधन कमेटी स्थापन झालेले आहेत ज्यात नऊ सदस्य असुन पाच हिंदू सदस्य व चार बौद्ध सदस्य असतात प्रबंधन कमेटीचा अध्यक्ष गया जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टर हिंदूच असला पाहिजे तरच तो प्रबंधन कमेटीचा अध्यक्ष असेल जर कलेक्टर हिंदू नसेल तर स्थानिक आमदार अध्यक्ष बनवला जातो. तसेच प्रबंधन कमेटीच्या नियमानुसार मंदीर परीसरात पिंडदान करण्यासाठी जागा दिली जाते. शैव मठाचा महंत आजन्म महाबोधी कमेटीत सदस्य असतो.
0 टिप्पण्या