Top Post Ad

'चलो श्रीमलंगगड' घोषणा देत निष्ठावंत शिवसैनिक कल्याणकडे रवाना


 इसवी सन 1984 साली हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आदेशाने सुरू झालेल्या श्रीमलंगड मुक्ती आंदोलन धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून शिवसैनिकांना घेऊन मलंगडावर स्वतः चढत असे तीच परंपरा आज निष्ठावंत शिवसैनिकांनी सुरू ठेवली आहे ठाणे शहरातून 25 बसेस तसेच खाजगी गाड्या द्वारे श्रीमलंगगड यात्रेस असंख्य शिवसैनिक रवाना झाले त्यावेळीविरोधी पक्ष नेते आंबादास  दानवे साहेब व खासदार राजन विचारे तसेच त्यांच्यासोबत   लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख जिल्हाप्रमुख केदार दिघे, सहसचिव विश्वास निकम,शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, अर्जुन दाबी,उपशहर  सचिन चव्हाण ,,समन्वयक संजय तरे, तुषार रसाळ ,माजी नगरसेवक विभाग प्रमुख मंदार विचारे, प्रकाश पायरे, उपविभाग प्रमुख राजू मोरे ,धोंडू मोरे ,शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक ठाणे शहर युवा अधिकारी किरण जाधव, कोपरी युवा अधिकारी राजेश वायाळ ,उपविभागीय अधिकारी जतिन पवार व इतर शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जांभळी नाका येथे मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव 2023 च्या देवीच्या पाटाचे पूजन खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख जिल्हाप्रमुख केदार दिघे, सहसचिव विश्वास निकम,शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, अर्जुन दाबी,उपशहर  सचिन चव्हाण ,,समन्वयक संजय तरे, तुषार रसाळ ,माजी नगरसेवक विभाग प्रमुख मंदार विचारे, प्रकाश पायरे, उपविभाग प्रमुख राजू मोरे ,धोंडू मोरे ,शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक ठाणे शहर युवा अधिकारी किरण जाधव, कोपरी युवा अधिकारी राजेश वायाळ ,उपविभागीय अधिकारी जतिन पवार व इतर शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाटपुजनानंतर सर्व शिवसैनिक कल्याणकडे रवाना झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com