Top Post Ad

म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!


चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!.
म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! 

प्रिय वाचक मित्रांनो,
शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सव सुरु करण्याचे जनक बाळ गंगाधर टिळक.यांनी गणपती बसविला.दहा दिवसांपर्यंत सभा - सम्मेलने घेतली.दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..!.मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला.गणपती बाटला,गणपति बाटला म्हणुन सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले."हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला,चांभाराने धर्म बुडविला..!" तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा. त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू!.)" अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली..!.
संदर्भ 
डॉ. नरेंद्र दाभोळकर.
सत्य सांगतात म्हणून गोळी मारून शरीराने संपविले पण विचाराने आज ही जिवंत असलेले व्यक्तीमत्व.

    आजच्या जमान्यात सर्वात जास्त मागासवर्गीय ओबीसी,भटके विमुक्ते जाती जमातीचे,चांभार,महार,मांग,एस सी,एस टी,महाराचे बौद्ध झाले सुशिक्षित गद्दार आज घरात गणपती उत्सव पांच,दहा दिवस साजरा करतांना दिसतात.ते स्वतच्या धर्माशी गद्दारी करताचं पण ब्राम्हणाच्या प्रवित्र देवाची विटंबना करून बाटवता.असा गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवला पाहिजे.
    आज आम्ही थोडे धाडस दाखविले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच भांडूपच्या धम्म उपासक शिबिरातून तयार झालेल्या धम्म उपासिका,उपासक आणि बौद्धचार्य यांच्या सहकार्याने सहभागाने गणपती बसविणाऱ्या कुटुंबातील प्रमुख लोकांना भेटलो,ते त्या विभागात 5 ते 7 वर्षा पासुन घरात गणपती बसवतात,त्यांना कोणीचं रोखण्यासाठी पुढे आले नाही.किंवा कोणी हिंमत दाखवली नाही.तर आपण कोण?.हा संघर्ष उभा राहिला होता.तेव्हा स्थानिक पातळीवरील महिला आक्रमक भूमिका घेऊन एकमेकां समोर उभ्या राहिल्या.तेव्हा आम्ही दोघांना शांत करून चर्चा केली.ज्यांना वाटते आपण व्यक्तिगत प्रश्न म्हणून गणपती बसवावा तर त्याने तो बसवावे, मंडळांचे काम करावे आनंदाने सहभागी व्हावे, त्याला आमचा विरोध नाही,पण त्यांनी दोन दगडावर पाय ठेऊन एका बाजूला मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात, नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती घ्याच्या आणि दुसरीकडे कट्टरपंथीय हिंदू म्हंणून गणपती बसवायचा त्यांच्या आशीर्वादाने आमची प्रगती झाली,मुले झाली,त्यांना नोकरी लागली असे बेशरमपणे सांगायचे हे सत्य असेल तर सरकारच्या जातीच्या कोणत्याही सवलती घेऊ नये, मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती बंदच झाल्या पाहिजेत. विशेष स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजणाऱ्या गणपती उत्सव नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या गद्दारांना घरात घुसून मारले पाहिजे.स्वताच्या धर्मचा अपमान करून हिंदू धर्माच्या प्रवित्र देवाचा उत्सव साजरा करून त्यांना अक्षरशा बाटवतात.आणि त्यांनी स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजू नये,हिंदू धर्मात किड्या मुंगी सारखे जगावे की मरावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. म्हणूनच मी असे लिहतो अशा गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवला पाहिजे.   

    लग्नात व मेल्या नंतर बौद्ध धर्माचा देखावा करू नये,तेव्हाही गणपती बाप्पा समोर ठेवून सर्व कर्मकांड करावी,हे स्वातंत्र्य त्याला भारतीय संविधानाने दिले.पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्ट त्याग जिद्दीमुळे आणि अपमानास्पद वागणूक सहन करून मिळवुन दिला. त्यांच्याशी बेईमानी करून कोणी गणपती उत्सव साजरा करत असेल तर त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे,हे काम आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून करतो. असे समजून सांगून प्रबोधन करून ऐकत असेल तर त्यांचे समाज स्वागत करतो,आणि ऐकत नसेल तर त्याला पाणी पिण्याचा,शिक्षण घेण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला गणपतीने कि भारतीय संविधान लिह्णाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी असा लोकांना ब्राम्हण,सुवर्ण मराठा समाजाने त्याची जात दाखवून मारहाण केली तर मोर्चा जन आंदोलन करू नये.

हे करत असतांना माझ्या मुलाने आम्हाला विरोध केला.त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यांना जे पसंत आहे ते करू शकतात हा त्यांना भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्यांना विरोध केले असता त्याला ह्र्दय विकाराच्या झटक्याने मरण आले,किंवा त्यांनी आत्महत्या केली तर समाज त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेईल काय?. असे लोक ज्या अर्थी स्वताच्या जाती धर्माशी गद्दारी करतात त्यांना ह्र्दय विकाराच्या झटक्याने कधीच मरण येत नाही. आणि ते आत्महत्या करूच शकत नाही,कारण त्यांच्या मागे गणपती बाप्पा सामर्थ पणे उभा असतो.उलट त्याला इतर समाजात खूप मोठी इज्जत मिळते. त्याला पायरीने वागण्याची जाहीरपणे समज दिली जाते,मग तो नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री, उपप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती झाला तरी त्याला त्यांच्या जातीच्या समाज व्यवस्थेनुसार वागणूक दिली जाते.आणि मिळते हा इतिहास आहे.हे माहीती असूनही कोणी स्वताला समाजा पेक्षा जास्त मोठा समजून व्यक्तिगत पातळीवर त्याच्या मना सारखा वागत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवर अधिकार आहे. हे आमचे व्यक्तिगत मत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला समज देऊन समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी प्रबोधन आहे.

     ज्यांना वाटत असेल कि घरात गणपती बसवल्यामुळे त्यांची जात बदली झाली असेल तर त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष वाचवा.देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचे उपप्रधानमंत्री झालेले बाबू जगजीवनराम, रामनाथ कोविंद यांना माणूस म्हणून हिंदुच्या मंदिरात प्रवेश नव्हता.त्यांचे शिक्षण,त्यांचं पद याच हिंदू धर्माच्या समाजव्यवस्थेला मान्य नव्हते.मग मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माच्या लोकांनी घरात बसवलेला गणपती भटा,ब्राम्हणांच्या नियंत्रणा खाली असलेला सुवर्ण मराठा समाज मान्य करेल काय?.हे समजावून सांगण्यासाठी धम्म उपासक सागर तायडे धम्म प्रचारक अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय बौध्दमहासभेचे ज्येष्ठ बौद्धांचार्य रमेश इंगळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली,बौद्धांचार्य दयाआनंद बडेकर गुरुजी,बौद्धांचार्य निनाजी इंगळे गुरुजी,बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक,यांच्या विशेष सहकार्यने ज्येष्ठ धम्म उपासक जे टी मोरे, गौतम भिमराव मोरे,प्रविण सागर तायडे,धम्म उपासीका सुनिता उदेभान तायडे,तुळजाबाई गोविंद इंगळे,चंद्रकला सागर तायडे, विजय प्रभाकर वानखडे,वर्षा विनोद चव्हाण,रंजनाताई कांबळे यांच्या उपस्थितीत धम्म जनजागृती विशेष मोहीम यशस्वी केली.यासाठी धम्म उपासक, उपासिकांनी अनेकांना जाहीर पाठींबा दिला होता. त्या सर्वांचे आभार,तर काही राजकीय दलाली करून स्वताचे अस्तित्व टिकविणाऱ्यांनी असे खूप लोक करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते.स्वता वैचारिक प्रबोधन करीत नाही आणि प्रबोधन करणाऱ्यांचे मानसिक दुष्ट्या खच्चीकरण करतात.अशा स्वार्थी बेईमान कार्यकर्ता नेत्यांना समाजाने योग्य वेळी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.काही उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कलावंत आपल्या घरात दिड दिवसाचा,पाच दिवसाचा गणपती बसवतात.त्याचे दर्शन घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे निर्लज राजकीय नेते जातात.त्यांची समाजात चर्चा होते पण इलाज होत नाही.समाज मान्यताप्राप्त संस्था,संघटना निर्णय घेण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच मी असे लिहतो की अशा गणपती बाटवणाऱ्या उच्चशिक्षित अशिक्षित महारांना धडा शिकवला पाहिजे. 

सागर रामभाऊ तायडे-
९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com