आता बौद्धांवर कसलाही अन्याय होणार नाही
अथवा
अन्याय होण्याची चिन्हे दिसल्यास तुमची तक्रार थेट मंत्रालयात जाईल.
-"दि लॉर्ड बुद्धा मैत्री संघ"
खैरलांजी घडली. घडण्या अगोदर पोलीसांनी दक्षता घेतली असती तर खैरलांजी घडली नसती.
अशी कितीतरी प्रकरणे आहेत की ज्यात बौद्धांना जाळण्यात आले आणि पोलींसासोबत लोकांनी आणि सरकारनेही बघ्याची भुमीका स्विकारली. पण आता असे होणार नाही. तुमच्या गावात किंवा शहरात अशी घटना घडली असेल किंवा घडण्याची शक्यता दिसत असेल तर त्वरीत... खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
या Team ला तुमचा फोन गेल्यास त्वरीत तुमची Complaint मंत्रालयात पाठविल्या जाईल.
मंत्रालयातून फोन थेट ज्या ठिकाणी ही घटना घडण्याचे संकेत आहेत तिथल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला जाईल. आणि घटना घडण्याअगोदर अथवा घडल्यानंतर त्वरीत कारवाई होईल.
बौद्धांवर अन्याय होऊनही पोलीसांच्या घुसघोरीमुळे अथवा उदासिनतेमुळे बौद्धांना न्याय मिळत नाही.
त्यांची कंप्लेंट लिहल्या जात नाही अथवा त्या कंप्लेंटमध्ये असंख्य दोष ठेवले जातात.
पुढे आर्थीक अडचणीमुळे फिर्यादी केस लढू शकत नाही.
मात्र आता असे होणार नाही.
सरकार थेट आता पोलिसांना जाब विचारेल.
या संस्थेची नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई चेंबूर या प्रत्येक
न्यायखंडपिठात पाच~पाच वकिलांची टीम असेल.
हेच वकिल ही केस लढतील... ते ही विनामुल्य.
आता तुम्ही काही असे प्रकरण दिसल्यास त्वरीत फोन करावा.
- राजीव सोमकुवर- (9820485866)
- राजेंद्र चव्हाण- (9699291326)
- संतोष जाधव- (9821612298)
- पंकज पवार - (8421517853)
0 टिप्पण्या